लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अ‍ॅरॉन फिंच

अ‍ॅरॉन फिंच, मराठी बातम्या

Aaron finch, Latest Marathi News

आऊट झाला म्हणून अ‍ॅरोन फिंचने खुर्चीवर काढला राग, क्रिकेट ऑस्ट्रेलियाकडून कारवाई - Marathi News | Aaron Finch charged with CA Code of Conduct breach | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आऊट झाला म्हणून अ‍ॅरोन फिंचने खुर्चीवर काढला राग, क्रिकेट ऑस्ट्रेलियाकडून कारवाई

भारताने ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यात ऐतिहासिक विजय मिळवला. आता या पाराभवाची परतफेड करण्यासाठी ऑस्ट्रेलियाचा संघल उत्सुक आहे. ...

भारताला पराभूत करण्यासाठी ऑस्ट्रेलियाची नवी रणनीती - Marathi News | Australia's new strategy to defeat India | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारताला पराभूत करण्यासाठी ऑस्ट्रेलियाची नवी रणनीती

ऑस्ट्रेलियाचा कर्णधार आरोन फिंचने यावेळी याबद्दल काही गोष्टी शेअर केल्या आहेत. ...

India vs Australia 3rd ODI : भुवनेश्वर कुमारची आयडियाची कल्पना, फिंचला बाद करण्यासाठी लढवली शक्कल - Marathi News | India vs Australia 3rd ODI: Bhuvneshwar kumar traps aaron finch, before that he bowled unbelievable delivery | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs Australia 3rd ODI : भुवनेश्वर कुमारची आयडियाची कल्पना, फिंचला बाद करण्यासाठी लढवली शक्कल

india vs australia 3rd ODI : वन डे मालिका विजयासाठी महत्त्वाच्या सामन्यात नाणेफेकीचा कौल भारताच्या बाजूने लागला. ...

IND vs AUS 2nd Test : 'तो' येतोय, भारतीय संघासाठी BAD NEWS! - Marathi News | IND vs AUS 2nd Test: confirmed Aaron Finch is able to bat again | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs AUS 2nd Test : 'तो' येतोय, भारतीय संघासाठी BAD NEWS!

IND vs AUS 2nd Test: यजमान ऑस्ट्रेलिया दुसऱ्या कसोटीत मोठ्या आघाडीच्या दिशेने वाटचाल करताना दिसत आहे. ...

IND vs AUS 3rd T20 : गचाळ क्षेत्ररक्षणाचा भारताला फटका, ऑस्ट्रेलियाचे 165 धावांचे आव्हान - Marathi News | IND vs AUS 3rd T20: Australia given 165 runs target to India | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs AUS 3rd T20 : गचाळ क्षेत्ररक्षणाचा भारताला फटका, ऑस्ट्रेलियाचे 165 धावांचे आव्हान

तिसऱ्या ट्वेन्टी-20 लढतीत ऑस्ट्रेलियाला प्रथम फलंदाजी करताना 164 धावा करता आल्या. ...

IND vs AUS 3rd T20 : नजर हटी, दुर्घटना घटी; रोहित शर्माच्या बाबतीत असेच काहीचे घडले... - Marathi News | IND vs AUS 3rd T20: This happened in the case of Rohit Sharma ... | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs AUS 3rd T20 : नजर हटी, दुर्घटना घटी; रोहित शर्माच्या बाबतीत असेच काहीचे घडले...

कृणाल पंड्याच्या आठव्या षटकातील पहिल्याच चेंडूवर ही गोष्ट घडली. ...

IND vs AUS 3rd T20 : ... अन् कोहली गालातल्या गालात हसला - Marathi News | IND vs AUS 3rd T20: ... and laughed virat Kohli | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs AUS 3rd T20 : ... अन् कोहली गालातल्या गालात हसला

भारताचा कर्णधार विराट कोहली हा आक्रमक असल्याचे साऱ्यांनाच माहिती आहे. ...

IND vs AUS : ...तर पाकिस्तानच्या जवळ पोहोचेल टीम इंडिया; पण सोपं नाही 'मिशन ऑस्ट्रेलिया' - Marathi News | India Tour of Australia: How the series result would impact the ICC T20I Rankings? | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs AUS : ...तर पाकिस्तानच्या जवळ पोहोचेल टीम इंडिया; पण सोपं नाही 'मिशन ऑस्ट्रेलिया'

India Tour of Australia: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील ट्वेंटी-20 मालिकेला आजपासून सुरुवात होत आहे. ट्वेंटी-20 मालिकेत यजमान भारताचे पारडे जड मानले जात आहे. ...