लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आरे

आरे

Aarey coloney, Latest Marathi News

आरेतील दोन दिवसीय शबरी महोत्सवाचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते उदघाटन - Marathi News | minister mangal prabhat lodha inaugurated the two day shabri festival in aarey colony | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आरेतील दोन दिवसीय शबरी महोत्सवाचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते उदघाटन

पालकमंत्री  मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते आज सकाळी दोन दिवसीय शबरी महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. ...

तीन आठवडे झाले, आरेवासीय कार्यकारी अधिकाऱ्याच्या प्रतीक्षेत - Marathi News | it has been three weeks for the aarey residents waiting for the executive officer | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :तीन आठवडे झाले, आरेवासीय कार्यकारी अधिकाऱ्याच्या प्रतीक्षेत

बदलीचे आदेश निघून २० दिवसांचा कालावधी उलटला. ...

आरेच्या आदिवासी पाडयात रंगला खेळ होम मिनिस्टरचा - Marathi News | Organized Home Minister program in tribal area of aarey coloney mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आरेच्या आदिवासी पाडयात रंगला खेळ होम मिनिस्टरचा

१७० महिलांना हळदी कुंकूत सॅनिटरी पॅडचे वाटप. ...

अखेर आरेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची झाली बदली - Marathi News | Finally, the chief executive officer of Aarey has been transferred | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अखेर आरेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची झाली बदली

मनोहर कुंभेजकर/ मुंबई- महसूल व वन विभाग महाराष्ट्र शासनाच्या दि,31 जानेवारीच्या आदेशानुसार आरे येथील मुख्य प्रशासकीय अधिकारी बाळासाहेब वाकचौरे ... ...

आरेच्या हॉस्पिटलमध्ये होते शूटिंग, आता वाद चिघळला - Marathi News | There was a shooting in Aarey's hospital, now the dispute has become heated | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आरेच्या हॉस्पिटलमध्ये होते शूटिंग, आता वाद चिघळला

आरे हॉस्पिटल युनिट नंबर 16 येथील शासकीय  दवाखान्याच्या खजिकरणाचा घाट घातला जात आहे. ...

जंगलांचे आरे की आगीचे आरे ? - Marathi News | Forests are burning thousands of hectares of forest in mumbai aarey coloney have fallen prey to fire in the last month | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जंगलांचे आरे की आगीचे आरे ?

नवीन  वर्ष २०२४ सुरू झाल्यापासून अग्निशमन दलाकडे आगी लागल्याच्या आलेल्या तक्रारींपैकी तब्बल ३१ तक्रारी या आरे कॉलनीतील आगीबाबत होत्या. ...

आरे कारशेडचे काम ९५ टक्के पूर्ण; मेट्रो ३ साठी दहा गाड्या दाखल - Marathi News | Aarey carshed work 95 percent complete Work started fast | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आरे कारशेडचे काम ९५ टक्के पूर्ण; मेट्रो ३ साठी दहा गाड्या दाखल

काम वेगाने सुरू. ...

आरेतील नागरी समस्यांना केराची टोपली दाखवणाऱ्या प्रशासनाविरोधात “भिक मांगो आंदोलन” - Marathi News | Ubhata's "Bhik Mango Andolan" against the Aarey administration, which is showing a basket case to the civic problems in Aarey. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आरेतील नागरी समस्यांना केराची टोपली दाखवणाऱ्या प्रशासनाविरोधात “भिक मांगो आंदोलन”

साई बांगोडा मरोळ मरोशी आदिवासी पाडे या मध्ये जाण्यासाठी जीव मुठीत घेऊन जावे लागते.परिणामी आरेच्या नागरिकांना मानसिक शाररीक व आर्थिक त्रासाला सामोरे जावे लागते.  ...