कुलाबा-वांद्रे-सीप्झ या भुयारी मेट्रो-३ चे कारशेड आरे कॉलनीमध्ये बांधले जाणार असून त्यासाठी दोन हजारांहून अधिक झाडांची कत्तलही केली जाणार, अशी नोटीस २०१४ साली पर्यावरणप्रेमींच्या निदर्शनास आली; तेव्हापासून ‘आरे वाचवा’ ही चळवळ सुरू झाली. ...
एमएमआरसीएलने सांगितल्याप्रमाणे मेट्रो ३ च्या कारशेडमधील बाधित सर्व झाडे तोडली असतील, तर झाडांवरील नंबर आणि व्हिडीओद्वारे निरीक्षणात तसे दिसायला हवे ...
मुंबई मेट्रो-३ची कारशेड उभारण्यासाठी आरे दुग्ध वसाहतीमधील झाडे तोडण्याच्या बाबतीत आधी दिलेला ‘जैसे थे’ अंतरिम आदेश सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी कायम ठेवला. ...