संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाजवळची आरेची ६०० एकर जागा वनासाठी राखीव ठेऊन येथे वनसंपदेचे संवर्धन करण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत बुधवारी घेण्यात आला. ...
विशेषत: संवेदनशील क्षेत्रातील १६५ हेक्टर या क्षेत्राबाबतची याचिकाच फेटाळण्यात आल्याने येथील उरल्यासुरल्या पर्यावरणाचीदेखील हानी होईल, अशी भीती व्यक्त केली जात आहे. ...
मेट्रो-३ मार्गिकेसाठी आरेमध्ये ३३ हेक्टर जागेवर कारशेड उभारले जाणार होते, मात्र ही जागा हरित पट्ट्यात येत असल्याने राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी या कारशेडला विरोध दर्शवला होता ...