Pravin Darekar : हे सरकार अहंकाराच्या भावनांनी भरलेले असल्यामुळे त्यांना मुंबईकरांची कुठलीच चिंता नाही आणि त्यामुळे अशा पद्धतीचे निर्णय सरकारकडून घेतले जात असल्याचा दावा प्रवीण दरेकर यांनी केले आहे. ...
महाविकास आघाडी सरकारच्या अहवालातील एकेक मुद्दे उघड करीत देवेंद्र फडणवीस यांनी कारशेडच्या जागेत केलेल्या बदलांमुळे कसे नुकसान होणार आहे, हे अधोरेखित केले आहे. ...
आरेतील मेट्रो कारशेड कांजूरमार्गला हलवण्याच्या निर्णयास विरोधी पक्षानं कडाडून विरोध करण्यात आला. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी हा प्रकल्प दुसरीकडे हलविणे किती नुकसानीचे आहे, हे आकडेवारीसहित सांगितले. ...