महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पदभार स्वीकारतानाच पहिल्याच दिवशी आरे येथील कारशेडच्या कामाला स्थगिती दिल्याने ‘आरे सेव्ह’च्या आंदोलकांनी जल्लोष केला. ...
कुलाबा-वांद्रे-सीप्झ या भुयारी मेट्रो-३ चे कारशेड आरे कॉलनीमध्ये बांधले जाणार असून त्यासाठी दोन हजारांहून अधिक झाडांची कत्तलही केली जाणार, अशी नोटीस २०१४ साली पर्यावरणप्रेमींच्या निदर्शनास आली; तेव्हापासून ‘आरे वाचवा’ ही चळवळ सुरू झाली. ...