लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आप

आप

Aap, Latest Marathi News

21 दिवसानंतर घरवापसी! भाजपामध्ये सामील झालेल्या 2 नगरसेविकांचा पुन्हा आपमध्ये प्रवेश - Marathi News | Two Chandigarh councillors return to AAP within weeks of joining BJP | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :21 दिवसानंतर घरवापसी! भाजपामध्ये सामील झालेल्या 2 नगरसेविकांचा पुन्हा आपमध्ये प्रवेश

चंदीगडच्या महापौर निवडणुकीबाबत सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू असतानाच त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला होता. ...

Kolhapur: जागांपेक्षा भाजपचा पराभव हेच टार्गेट, 'आप'चे महाराष्ट्र प्रदेश कार्यकारी अध्यक्षांनी व्यक्त केलं स्पष्ट मत - Marathi News | BJP defeat is the target rather than seats, AAP Maharashtra Pradesh Working President expressed a clear opinion | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: जागांपेक्षा भाजपचा पराभव हेच टार्गेट, 'आप'चे महाराष्ट्र प्रदेश कार्यकारी अध्यक्षांनी व्यक्त केलं स्पष्ट मत

'शाहू महाराजांसाठी ताकतीनिशी उतरणार' ...

CM अरविंद केजरीवाल यांच्या अडचणीत वाढ! १६ मार्चला कोर्टात हजर राहण्याचे आदेश, नेमकं प्रकरण काय? - Marathi News | Increase in the problem of CM Arvind Kejriwal Order to appear in court on March 16, what is the actual case? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CM अरविंद केजरीवाल यांच्या अडचणीत वाढ! १६ मार्चला कोर्टात हजर राहण्याचे आदेश, नेमकं प्रकरण काय?

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. ...

CM केजरीवालांच्या अडचणीत वाढ; दिल्ली मद्य घोटाळ्याप्रकरणी ED ने ठोठावला कोर्टाचा दरवाजा - Marathi News | ED Summons Case: Increase in CM Kejriwal's Trouble; ED knocks the court's door in Delhi liquor scam case | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CM केजरीवालांच्या अडचणीत वाढ; दिल्ली मद्य घोटाळ्याप्रकरणी ED ने ठोठावला कोर्टाचा दरवाजा

Arvind Kejriwal: ईडीने आठवेळा समन्स बजावूनही केजरीवाल चौकशीसाठी हजर राहिले नाही. ...

म्यॅव, म्यॅव... महापालिकेच्या सभागृहात घुसलं मांजर, आप-काँग्रेसच्या नगरसेवकांची पळापळ, त्यानंतर...  - Marathi News | Chandigarh Municipal Corporation: Meow, meow... Cat entered the municipal hall, AAP-Congress corporators ran away, then... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :म्यॅव, म्यॅव... महापालिकेच्या सभागृहात घुसलं मांजर, आप-काँग्रेसच्या नगरसेवकांची पळापळ, त्यानंतर... 

Chandigarh Municipal Corporation: काही दिवसांपूर्वी महापौर निवडणुकीमुळे देशभरात चर्चेचा विषय ठरलेल्या चंडीगड महानगरपालिकेमध्ये घडलेल्या घटनेची सध्या चर्चा होत आहे. ...

दिल्लीत दोस्ती, पंजाबमध्ये लढाई; CM भगवंत मान काँग्रेससह राहुल गांधींवरही संतापले - Marathi News | Rahul Gandhi running around jungles, Navjot Sidhu a driverless train: CM Bhagwant Mann | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्लीत दोस्ती, पंजाबमध्ये लढाई; CM भगवंत मान काँग्रेससह राहुल गांधींवरही संतापले

मुख्यमंत्र्यांनी विधानसभा अध्यक्षांना टाळे आणि चावी देऊन विरोधकांना सभागृहात बंद करून ठेवा जेणेकरून ते बाहेर जाणार नाहीत असंही बोलले. ...

भाजपला कळवला नकार, आता पवन सिंह यांना RJD आणि AAP कडून लोकसभेची ऑफर - Marathi News | LokSabha BJP Candidate List: said no to BJP, now Pawan Singh offered by RJD and AAP | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपला कळवला नकार, आता पवन सिंह यांना RJD आणि AAP कडून लोकसभेची ऑफर

भाजपने लोकसभेचे तिकीट देऊनही पवन सिंह यांनी निवडणूक लढवण्यास नकार दिला आहे. ...

AAP ला मोठा झटका; सर्वोच्च न्यायालयाने पक्ष कार्यालय रिकामे करण्यास सांगितले, कारण काय..? - Marathi News | Big blow to AAP; Supreme Court asked to vacate party office, know reason | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :AAP ला मोठा झटका; सर्वोच्च न्यायालयाने पक्ष कार्यालय रिकामे करण्यास सांगितले, कारण काय..?

यापुर्वी झालेल्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त केली. ...