केंद्रीय तपास एजन्सी ईडीने मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना २१ मार्च रोजी दिल्ली उत्पादन शुल्क धोरण प्रकरणात अटक केली होती. आता न्यायालयाने त्यांची न्यायालयीन कोठडी २३ एप्रिलपर्यंत वाढवली आहे. ...
Rajkumar Anand And AAP : आम आदमी पार्टीचा जन्म भ्रष्टाचाराविरोधातील आंदोलनातून झाला, मात्र आज हा पक्षच भ्रष्टाचाराच्या दलदलीत अडकला आहे, असं राजकुमार आनंद यांनी पत्रात म्हटलं आहे. ...
Arvind Kejriwal And BJP : आतिशी यांनी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अटकेमुळे दिल्लीतील लोक अत्यंत संतप्त आहेत. लोकसभा निवडणुकीत ते भाजपाला चोख प्रत्युत्तर देतील असं म्हटलं आहे. ...
AAP Sanjay Singh And Arvind Kejriwal : संजय सिंह यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याबाबत मोठा दावा केला आहे. तिहार जेलमध्ये त्यांना धमक्या दिल्या जात असल्याचं सांगितलं. ...