Swati Maliwal Net Worth : दिल्ली महिला आयोगाच्या (DCW) अध्यक्षा असलेल्या स्वाती मालीवाल यांचे पद आणि संपत्तीबाबतही चर्चा आहेत. ...
गेल्या दोन दिवसांपासून विभव कुमार यांचा शोध घेतला जात होता. आज ते केजरीवाल यांच्या निवासस्थानी सापडले. ...
Swati Maliwal : आम आदमी पक्षाच्या राज्यसभा खासदार स्वाती मालीवाल यांचा आणखी एक व्हिडीओ आता समोर आला आहे. ...
JP Nadda And AAP Arvind Kejriwal : स्वाती मालीवाल यांच्यासोबत झालेल्या मारहाण प्रकरणी भाजपाचे अध्यक्ष जेपी नड्डा यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर निशाणा साधला आहे. ...
या घटनेची चर्चा केवळ समाजमाध्यमांमध्ये सुरू होती. ...
पक्ष म्हणून मान्यता रद्द होण्याची शक्यता ...
Delhi Liquor Policy Case: दिल्ली मद्य घोटाळ्याप्रकरणी अरविंद केजरीवालांच्या अडचणी वाढू शकतात. ...
Swati Maliwal : आप खासदार स्वाती मालिवाल यांचा मुख्यमंत्री निवासस्थानातील व्हिडीओ सनोर आल्याने खळबळ उडाली आहे. ...