लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आप

आप

Aap, Latest Marathi News

दिल्लीत पाण्यावरून राजकारण तापलं; AAP च्या विरोधात काँग्रेस मडकी फोडून करणार आंदोलन - Marathi News | congress matka phod protest against aap in delhi over water crisis | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्लीत पाण्यावरून राजकारण तापलं; AAP च्या विरोधात काँग्रेस मडकी फोडून करणार आंदोलन

काँग्रेसने पाणीटंचाईच्या मुद्द्यावरून आम आदमी पक्षाला कोंडीत पकडलं आणि पुढील विधानसभा निवडणुका काँग्रेस एकट्याने लढवणार असल्याचं स्पष्ट केलं. ...

पंजाब CM भगवंत मान यांनी तुरूंगात घेतली अरविंद केजरीवालांची भेट, मोठा निर्णय होणार? - Marathi News | Punjab CM Bhagwant Mann met Arvind Kejriwal in Tihar jail after Lok Sabha Election Result 2024 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पंजाब CM भगवंत मान यांनी तुरूंगात घेतली अरविंद केजरीवालांची भेट, मोठा निर्णय होणार?

४ जून रोजी लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर भगवंत मान आणि केजरीवाल यांच्यातील ही पहिलीच भेट होती ...

‘’अरविंद केजरीवालजी, आम्हाला १ हजार रुपये द्या’’, महिलांचं दिल्ली सरकारविरोधात आंदोलन - Marathi News | "Arvind Kejriwal ji, give us 1000 rupees", women's protest against the Delhi government | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘’अरविंद केजरीवालजी, आम्हाला १ हजार रुपये द्या’’, महिलांचं दिल्ली सरकारविरोधात आंदोलन

Delhi Women Protest : अरविंद केजरीवालजी आम्हाला एक हजार रुपये द्या, अशी मागणी करत शेकडो महिलांनी दिल्लीतील गुरू हरकिशन पब्लिक स्कूलसमोर आंदोलन सुरू केल्याने प्रशासनाची एकच धावपळ उडाली. ...

Somnath Bharti : "पंतप्रधान मोदी स्वबळावर जिंकले नाहीत..."; 'मुंडन' करण्याच्या शपथेवर आप नेत्याचा यू-टर्न - Marathi News | AAP Somnath Bharti takes u turn his promise shave off heads Narendra Modi did not win on his own | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"पंतप्रधान मोदी स्वबळावर जिंकले नाहीत..."; 'मुंडन' करण्याच्या शपथेवर आप नेत्याचा यू-टर्न

AAP Somnath Bharti And Narendra Modi : सोमनाथ भारती यांनी नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान झाल्यास मुंडन करू, अशी शपथ घेतली होती, मात्र आता त्यांनी दिलेलं आश्वासन पूर्ण करण्यास नकार दिला आहे. ...

Lok Sabha Election Result 2024 : केजरीवाल : ‘रॅन्चो’साठी दिल्ली दूरच ! - Marathi News | Lok Sabha Election Result 2024: Kejriwal: Delhi is far away for 'Rancho'! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :केजरीवाल : ‘रॅन्चो’साठी दिल्ली दूरच !

Lok Sabha Election Result 2024 : ‘जेल का जवाब व्होट से’ या घोषणेमुळे ‘आप’चा व्होटशेअर वाढला. पण, दिल्लीत हाती भोपळा आणि पंजाबमध्ये फक्त तीनच जागा मिळाल्या! ...

काँग्रेसला धक्का! 'इंडिया' आघाडीतून मोठ्या पक्षाची एक्झिट; दिल्लीत केली घोषणा - Marathi News | AAP to fight Delhi assembly polls on its own, no alliance with Congress: Gopal Rai | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काँग्रेसला धक्का! 'इंडिया' आघाडीतून मोठ्या पक्षाची एक्झिट; दिल्लीत केली घोषणा

loksabha Election Result - लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर आता पुढील रणनीतीसाठी इंडिया आघाडी आणि एनडीए सातत्याने बैठका घेत आहेत. त्यात सत्ता स्थापनेच्या हालचाली इंडिया आघाडीतून एका पक्षाने बाहेर पडत असल्याची घोषणा केली आहे. ...

जागे व्हा! आम आदमी पार्टीला इशारा, पुढील वर्षाच्या विधानसभा निवडणुकीत रणनीती आखण्याचे आव्हान - Marathi News | Wake up! A warning to the Aam Aadmi Party, a challenge to strategize in next year's assembly elections | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जागे व्हा! आम आदमी पार्टीला इशारा, पुढील वर्षाच्या विधानसभा निवडणुकीत रणनीती आखण्याचे आव्हान

Lok Sabha Election Result 2024 : ‘आप’ने दिल्लीत काँग्रेससोबत युती केली आणि ती सातपैकी चार लोकसभा जागांवर लढली. ...

अरविंद केजरीवाल यांना दुहेरी धक्का! न्यायालयीन कोठडीत वाढ, अंतरिम जामीन अर्जही फेटाळला - Marathi News | rouse avenue court extends the judicial custody of arvind kejriwal till june 19 and dismisses the interim bail plea | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अरविंद केजरीवाल यांना दुहेरी धक्का! न्यायालयीन कोठडीत वाढ, अंतरिम जामीन अर्जही फेटाळला

Delhi CM Arvind Kejriwal News: अरविंद केजरीवाल यांचा अंतरिम जामीन अर्ज फेटाळताना न्यायालयाने महत्त्वाचे निर्देश दिले. ...