Atishi political journey : 2020 मध्ये विधानसभेची निवडणूक लढवून आमदार बनलेल्या आतिशी आता दिल्लीच्या मुख्यमंत्री बनल्या आहेत. अरविंद केजरीवाल यांच्या निकटवर्तीय मानल्या जाणाऱ्या आतिशी यांचा राजकीय प्रवास कसा आहे? जाणून घ्या... ...
दिल्लीचा नवा मुख्यमंत्री कोण असेल याबाबत आपच्या राजकीय व्यवहार समितीच्या बैठकीत अरविंद केजरीवाल यांनी काही नावांबाबत चर्चा केल्याचे आपचे नेते सौरभ भारद्वाज यांनी सोमवारी सांगितले. ...
Arvind Kejriwal News : दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार असल्याची घोषणा अरविंद केजरीवाल यांनी केली आहे. आता दिल्लीच्या उपराज्यपालांनी केजरीवालांना भेटीची वेळ दिली आहे. ...
केजरीवालांच्या राजीनाम्यामुळे यावरून राजकारण तापू लागले आहे. भाजपाने याला प्रसिद्धीसाठी केलेला स्टंट असल्याचे म्हटले आहे. तर आपने आता हे सर्व भाजपवर अवलंबून असल्याचे म्हणत भाजपाच्या कोर्टात चेंडू टोलविला आहे. ...
Arvind Kejriwal News: विधानसभेचा कार्यकाळ संपायला आता अवघ्या काही महिन्यांचा अवधी उरला असताना अरविंद केजरीवाल यांनी विधानसभा भंग करण्याऐवजी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देण्याची घोषणा का केली असा प्रश्न राजकीय वर्तुळातून विचारला जात आहे. आता या प्रश्नाच ...