कितीही प्रयत्न केले तरी आंदोलनाची तीव्रता कमी करू शकत नाही - मनोज जरांगे पाटील जेलमध्ये टाकल्यास जेलमध्ये उपोषण करू - मनोज जरांगे पाटील आरक्षण आम्ही घेणारच - मनोज जरांगे पाटील सरकारला जनमताला किंमत द्यावीच लागणार - मनोज जरांगे पाटील आम्ही जशाच तसं उत्तर देऊ हे मुख्यमंत्र्यांनी लक्षात ठेवावं - मनोज जरांगे पाटील मराठा समाजाचं मन सरकारने जिंकावं - मनोज जरांगे पाटील मागण्यांची अंमलबजावणी होईपर्यंत आंदोलन करणार - मनोज जरांगे पाटील मराठा समाज वेदना घेऊन मुंबईत आला आहे - मनोज जरांगे पाटील आंदोलकांनी शांत, संयमी राहावं - मनोज जरांगे पाटील सरकारने मराठा समाजाला आरक्षण द्यावं - मनोज जरांगे पाटील 'तुमचं तोंड भाजेल'; CM फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर पलटवार, आरक्षणाच्या मुद्द्यावरून सुनावलं "नुसती आश्वासने देऊन चालणार नाही, कायदेशीर..."; जरांगेंचे उपोषण, CM फडणवीसांनी मांडली सरकारची भूमिका पुराने पाकिस्तान उद्ध्वस्त! गुडघाभर चिखल, १० लाख लोक बेघर; भारतातील नद्यांना धरलं जबाबदार आंदोलक दहशतवादी नाहीत, ते मराठी माणसं; उद्धव ठाकरेंनी महायुती सरकारला सुनावले 'तू काळी आहेस, माझ्या मुलाला सोड, त्याच्यासाठी चांगली मुलगी शोधू'; इंजिनिअर शिल्पाने पती, सासरच्यांमुळे मृत्युला कवटाळलं वैष्णोदेवी भूस्खलनात ६ भाविकांचा मृत्यू; अनेक बेपत्ता, कुटुंबावर कोसळला दु:खाचा डोंगर नवी मुंबई - आंदोलक नवी मुंबई पामबीच रोडवरून नेरूळपर्यंत पोहचले. थोड्या वेळात वाशी टोल नाक्यावर पोहचणार चंद्रपूर: हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर चंद्रपूर : राजुरा-गडचांदूर मार्गावरील आर्वी गावाजवळ भरधाव ट्रकने ऑटोला उडविले. ऑटोतील ६ जण ठार भारतासाठी गुड न्यूज! अमेरिकेला मागे टाकत बनू शकतो जगातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था; EY च्या रिपोर्टमध्ये काय?
Delhi Manish Sisodia and Satyendra Jain News: मद्य घोटाळ्यामुळे आपला आपले सरकार गमवावे लागले, आता त्यांच्यावर आणखी एक मोठा आरोप झाला आहे. ...
Vanshika Saini News: वंशिका कॅनडामध्ये शिक्षण घेत होती. २२ एप्रिल रोजी तिचं घरच्यांशी शेवटचं बोलणं झालं होतं. दोन दिवस ती घरी परतच आली नाही म्हणून तिच्या रुममेटने कुटुंबीयांना कॉल करून सांगितले. ...
दिल्ली विधानसभा निवडणुकीत केजरीवाल यांनी सरकारी बंगल्यावर कसे करोडो रुपये खर्च केले याचा बोभाटा भाजपने केला होता. यामुळे त्यांची इमेज खराब झाली होती. ...
भाजपच्या राज्यात केवळ नफरत मिळणार ची टीका ...
Political party donation news: देशातील राजकीय पक्षांना वेगवेगळ्या माध्यमातून देणग्या दिल्या जातात. भारतात २०२३-२०२४ या वर्षात सर्वाधिक देणग्या भाजपला मिळाल्या आहेत. ...
आपच्या नेत्याने सभागृहात वादग्रस्त टिप्पणी केली असा आरोप भाजपा आमदारांनी लावला. त्यावरून दोन्ही पक्षात संघर्ष निर्माण झाला. ...
या कायद्यामुळे मुस्लीम महिलांना लाभ होईल आणि वक्फ मालमत्तेच्या प्रबंधनासंदर्भात पारदर्शिता येईल, असे सरकारने म्हटले आहे... ...
Minimum Balance Penalty Report: देशातील सर्वात मोठी सरकारी बँक SBI ने 2020 पासून दंड आकारणे बंद केले आहे. ...