दिल्ली सरकारची महिला सन्मान योजना लॉन्च होण्यापूर्वीच चौकशीच्या फेऱ्यात अडकली आहे. लेफ्टनंट गव्हर्नरांनी मुख्य सचिव आणि पोलिस आयुक्तांना पत्रे लिहून सरकारबाहेरील लोकांकडून वैयक्तिक डेटा गोळा केल्या प्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत. ...
Delhi Assembly Election 2024: भाजपाला दिल्लीतील सत्ता जिंकून देण्यासाठी संघही सज्ज झाला असून, दिल्ली जिंकून हरणाया आणि महाराष्ट्राची पुनरावृत्ती करण्याचा प्रयत्न संघाकडून सुरू आहे. ...
Delhi Assembly Election 2025: दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी यांनी काँग्रेस आणि भाजपावर सनसनाटी आरोप करून खळबळ उडवून दिली आहे. दिल्लीत भाजपा आणि काँग्रेसचं साटंलोटं असून, निवडणूक लढवण्यासाठी भाजपा काँग्रेसला फंडिंग करत असल्याचा दावा आतिशी यांनी केला आ ...
AAP Congress Alliance: दिल्ली विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्यापूर्वीच सुरू झाली आहे. त्यात आम आदमी पक्षाने काँग्रेसबद्दल घेतलेल्या भूमिकेने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. ...
Punjab Politics News: पंजाबमध्ये एका महानगरपालिकेमध्ये काँग्रेस आणि भाजपामध्ये आघाडी करण्याचा घाट स्थानिक नेत्यांनी घातला होता. मात्र याची कुणकुण भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांना लागल्यानंतर सदर प्रयत्न थांबवण्यात आले. ...
या महिलेने अरविंद केजरीवाल आणि मुख्यमंत्री आतिशी यांच्यावर 'मुख्यमंत्री महिला सन्मान योजना' आणि 'संजीवनी योजना' संदर्भात फसवणूक केल्याचा आरोप केला आहे. ...