Atishi Alka Lamba: दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी या कालकाजी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. त्यांच्याविरोधात काँग्रेसने आज महिला नेत्याची उमेदवारी जाहीर केली. ...
PM modi delhi:पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फोडला. पहिल्याच सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर हल्ला चढवला. ...
केजरीवाल यांनी सरसंघचालक मोहन भागवत यांना पत्र लिहून पाच प्रश्न उपस्थित केले आहेत. तर दुसरीकडे, भाजपने भागवत यांना पत्र लिहू नका. त्यांच्यापासून काही तरी शिका, असा सल्लावजा टोमणा केजरीवाल यांना लावला आहे. त्यामुळे दिल्लीत राजकीय पारा वाढला आहे. ...
माजी मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांना पत्र लिहिले आहे. केजरीवालांनी भाजपच्या राजकारणाबद्दल भागवतांना काही सवाल केले आहेत. ...
Delhi Assembly Election 2024: मी दहा वर्षे इमानदारीने राजकारण केलं, पण पैसे कमावले नाहीत. त्यामुळे आता निवडणूक लढवण्यासाठी मला निधीची आवश्यकता आहे, त्यासाठी मी एक संकेतस्थळ तयार केलं असून, तिथून तुम्ही देणगी देऊ शकता, असं आवाहन मनीष सिसोदिया (Manish ...