दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात 'झाडू घर की लक्ष्मी, कमल का बटन खतरनाक', अशी प्रचाराची रेषा ठरवत केजरीवालांनी मतदारांसमोर आप सरकारचं गणित मांडलं. ...
केजरीवाल म्हणाले, "बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला मतदानाचा अधिकार दिला आहे. त्यांचा आदर करा. तुम्हाला ज्याला आवडेल त्याला मतदान करा, पण तुमचे मत विकत घेण्याचा प्रयत्न करणाऱ्याला मतदान करू नका." ...
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी रोहिंग्या आणि बांगलादेशींचा उल्लेख करत, आपच्या नेत्यांनी त्यांना वसवल्याचा आरोप केला. ते म्हणाले, जामियाजवळील यूपीच्या जमिनीवरही असेच काही घडले होते, तेव्हा आपण बुलडोझर कारवाई केली आणि सर्वांना हटवले. ...
Delhi Election 2025 And Arvind Kejriwal : निवडणूक रॅलीला संबोधित करताना आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी भारतीय जनता पक्षावर पुन्हा एकदा जोरदार हल्लाबोल केला आहे. ...