लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आप

आप

Aap, Latest Marathi News

'राजकारण करायचे असेल तर निवडणूक लढवा', मुख्य निवडणूक आयुक्तांवर केजरीवालांची टीका - Marathi News | 'If you want to do politics, contest elections', Arvind Kejriwal criticizes Chief Election Commissioner | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'राजकारण करायचे असेल तर निवडणूक लढवा', मुख्य निवडणूक आयुक्तांवर केजरीवालांची टीका

दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी निवडणूक आयोग आणि आयुक्तांबाबत मोठे वक्तव्य केले आहे. ...

‘पंजाब सरकार’ लिहिलेल्या कारमधून कॅश आणि दारू जप्त, आपची पत्रकंही सापडल्याचा पोलिसांचा दावा     - Marathi News | Delhi Election 2025: Cash and liquor seized from car with 'Punjab Government' written on it, police claim to have also found AAP leaflets | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘पंजाब सरकार’ लिहिलेल्या कारमधून कॅश आणि दारू जप्त, आपची पत्रकंही सापडली

Delhi Election 2025: दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी प्रचाराची रणधुमाळी शिगेला पोहोचली असतानाच एका कारमधून मोठ्या प्रमाणावर रोख रक्कम आणि दारूच्या बाटल्या सापडल्याने खळबळ उडाली आहे. ...

केजरीवाल यांच्यावर सोनीपतमध्ये गुन्हा दाखल, 'त्या' एका विधानानं अडचण वाढली! - Marathi News | A case was registered against Kejriwal in Sonipat statement of poisoning yamuna | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :केजरीवाल यांच्यावर सोनीपतमध्ये गुन्हा दाखल, 'त्या' एका विधानानं अडचण वाढली!

मुख्यमंत्री नायब सैनी यांनी सोनीपत जिल्हा न्यायालयात केजरीवाल यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. ...

हरियाणाचे मुख्यमंत्री प्यायले यमुनेचे पाणी; केजरीवालांनी केलेला नदीत विष मिसळल्याचा आरोप - Marathi News | Nayab Singh Saini Yamuna River: Arvind Kejriwal's accusation of poisoning; Haryana Chief Minister drank Yamuna water | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हरियाणाचे मुख्यमंत्री प्यायले यमुनेचे पाणी; केजरीवालांनी केलेला नदीत विष मिसळल्याचा आरोप

Nayab Singh Saini News: हरियाणातील भाजप सरकारने यमुनेच्या पाण्यात विष मिसळल्याचा आरोप अरविंद केजरीवालांनी केला आहे. ...

"आप'त्ती जाईल, भाजपा येईल""; PM मोदींचा केजरीवालांवर घणाघात, यमुनेचं पाणी पेटलं! - Marathi News | "Disaster will come, BJP will come"; PM Modi hits out at Kejriwal, Yamune water on fire! | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"आप'त्ती जाईल, भाजपा येईल"; PM मोदींचा केजरीवालांवर घणाघात, यमुनेचं पाणी पेटलं!

दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रचारसभा झाली.  ...

PM नरेंद्र मोदींनी तीनदा भाजप उमेदवाराच्या पायाला स्पर्श केला, व्हिडिओ व्हायरल... - Marathi News | Delhi Election: PM Narendra Modi touches BJP candidate's feet thrice, video goes viral | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :PM नरेंद्र मोदींनी तीनदा भाजप उमेदवाराच्या पायाला स्पर्श केला, व्हिडिओ व्हायरल...

Delhi Election: पीएम मोदींनी आज दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी विविध ठिकाणी प्रचारसभा घेतल्या. ...

CM देवेंद्र फडणवीसांची दिल्लीतील प्रचाराच्या मैदानात उडी, तीन दिवसांचा कार्यक्रम काय? - Marathi News | CM Devendra Fadnavis's entry into the campaign arena in Delhi, what is the three-day program? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :CM देवेंद्र फडणवीसांची दिल्लीतील प्रचाराच्या मैदानात उडी, तीन दिवसांचा कार्यक्रम काय?

Delhi Assembly election 2025: दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या प्रचार अखेरच्या टप्प्यात आला आहे. दिल्लीतील भाजप उमेदवारांच्या प्रचारासाठी आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही सभा घेणार आहेत.   ...

अरविंद केजरीवाल आणि अतिशी पराभूत होणार; अमित शाहांनी साधला निशाणा - Marathi News | Delhi Election 2025: Both Arvind Kejriwal and Atishi will be defeated; Amit Shah targets them | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अरविंद केजरीवाल आणि अतिशी पराभूत होणार; अमित शाहांनी साधला निशाणा

Delhi Election 2025 : दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी अमित शाह मैदानात उतरले आहेत. ...