लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आप

आप

Aap, Latest Marathi News

"नरेंद्र मोदी माझे मित्र, १८ तास काम करतात", दिल्ली निवडणुकीत शत्रुघ्न सिन्हांचा जोरदार निशाणा - Marathi News | Delhi Elections : Shatrughan Sinha takes 'prachar mantri' jibe at PM, bats for AAP in Delhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"नरेंद्र मोदी माझे मित्र, १८ तास काम करतात", दिल्ली निवडणुकीत शत्रुघ्न सिन्हांचा जोरदार निशाणा

Delhi Elections : तृणमूल काँग्रेस (टीएमसी) खासदार शत्रुघ्न सिन्हा यांनीही आम आदमी पक्षासाठी (आप) रविवारी दिल्लीत प्रचार केला.  ...

'कल्याणकारी योजना बंद होणार नाहीत'; पंतप्रधानांनी दिला 'मोदी गॅरंटी'वर जोर - Marathi News | 'Welfare schemes will not be stopped'; Prime Minister emphasizes 'Modi Guarantee' | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'कल्याणकारी योजना बंद होणार नाहीत'; पंतप्रधानांनी दिला 'मोदी गॅरंटी'वर जोर

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित एका प्रचार सभेला संबोधित करताना ते बोलत होते.  ...

नेहरू-इंदिरांच्या काळात 12 लाखांच्या कमाईवर 10 लाख कर लागायचा; PM मोदींचे टीकास्त्र - Marathi News | During Nehru-Indira's era, income of Rs 12 lakhs would have been taxed at Rs 10 lakh; PM Modi's criticism | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नेहरू-इंदिरांच्या काळात 12 लाखांच्या कमाईवर 10 लाख कर लागायचा; PM मोदींचे टीकास्त्र

'भाजप सरकारच्या काळात 12 लाख रुपये कमावणाऱ्या व्यक्तीला एक रुपयाही कर भरावा लागणार नाही.' ...

"नवी दिल्ली मतदारसंघात स्वतंत्र निरीक्षक नियुक्त करा’’ केजरीवालांचं निवडणूक आयोगाला पत्र - Marathi News | Delhi Election 2025: "Appoint an independent observer in New Delhi constituency" Arvind Kejriwal's letter to the Election Commission | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"नवी दिल्ली मतदारसंघात स्वतंत्र निरीक्षक नियुक्त करा’’ केजरीवालांचं निवडणूक आयोगाला पत्र

Delhi Election 2025: दिल्ली विधानसभा निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात असताना राज्यातील वातावरण कमालीचं तापलं आहे. त्या पार्श्वभूमीवर आम आदमी पक्षाचे प्रमुख आमि दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहिलं आहे. ...

Delhi Election 2025: अरविंद केजरीवाल निवडणूक आयोगासमोर हजर, आरोपाबद्दल काय केला खुलासा? - Marathi News | Delhi Election 2025: Arvind Kejriwal appears before the Election Commission, what was his response to the allegations? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अरविंद केजरीवाल निवडणूक आयोगासमोर हजर, आरोपाबद्दल काय केला खुलासा?

आपले म्हणणे आयोगासमोर मांडण्यासाठी गेलेल्या केजरीवाल यांच्यासोबत पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान आणि दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी होत्या. ...

आपचे आमदार मोहिंदर गोयल यांच्यावर हल्ला, व्हिलचेअरवर बसून पोहोचले केजरीवालांच्या सभेत - Marathi News | Delhi Election 2025: AAP MLA Mohinder Goyal attacked, tied up and reached Kejriwal's rally in a wheelchair | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आपचे आमदार मोहिंदर गोयल यांच्यावर हल्ला, व्हिलचेअरवर बसून पोहोचले केजरीवालांच्या सभेत

Delhi Election 2025: आम आदमी पक्षाचे आमदार मोहिंदर गोयल यांच्यावर शनिवारी एका सभेदरम्यान दिल्लीमधील रोहिणी परिसरात हल्ला झाला. या घटनेनंतर आपचे प्रमुख आणि दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी भाजपावर घणाघाती टीका केली आहे. ...

"दिल्लीला 'घालमेल' नव्हे तर..."; द्वारका येथील सभेतून पंतप्रधान मोदी यांचा हल्लाबोल - Marathi News | delhi assembly elections 2025 Delhi needs a government of coordination says Prime Minister Modi and attack on aap | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"दिल्लीला 'घालमेल' नव्हे तर..."; द्वारका येथील सभेतून पंतप्रधान मोदी यांचा हल्लाबोल

delhi assembly elections 2025 : "दिल्लीला आधुनिक बनवण्याची भाजपची इच्छा आहे. याची एक झलक द्वारकेत दिसते. केंद्र सरकारने येथे भव्य यशोभूमी तयार केली आहे." ...

अरविंद केजरीवालांनी 'त्या' विषाचे नाव सांगावे, यमुनेच्या वादावर अमित शाहांचा पलटवार - Marathi News | Delhi Elections 2025: Arvind Kejriwal should name 'that' poison, Amit Shah's counterattack on Yamuna controversy | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अरविंद केजरीवालांनी 'त्या' विषाचे नाव सांगावे, यमुनेच्या वादावर अमित शाहांचा पलटवार

Delhi Elections 2025: अरविंद केजरीवालांनी भाजपवर यमुनेच्या पाण्यात विष मिसळल्याचा आरोप केला आहे. ...