लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आप

आप

Aap, Latest Marathi News

मुख्यमंत्री केजरीवालांच्या 'त्या' वक्तव्याविरोधात भाजप युथचे निदर्शन, तेजस्वी सूर्या यांना घेण्यात आलं ताब्यात - Marathi News | BJP youth protest against CM Arvind Kejriwal statement on kashmir files tejashwi surya detained | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मुख्यमंत्री केजरीवालांच्या 'त्या' वक्तव्याविरोधात भाजप युथचे निदर्शन, तेजस्वी सूर्या यांना घेण्यात आलं ताब्यात

या आंदोलनाचे नेतृत्व स्वतः तेजस्वी सूर्या हेच करत होते. आंदोलकांना रोखण्यासाठी पोलिसांनी बॅरिकेड्स लावले आणि पाण्याच्या फवाऱ्यांचाही वापर केला. मात्र, आंदोलक बॅरिकेड्स तोडून पुढे गेले. वॉटर कॅनन चालवल्यानंतर कार्यकर्त्ये रस्त्यावर बसले. ...

२७ लाख vs २२ कोटी मतं... आम आदमी पक्षाला आणखी २० वर्ष लागतील, प्रशांत किशोर यांची भविष्यवाणी! - Marathi News | Prashant Kishor On Aap And Aam Aadmi Party National Aspiration | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :२७ लाख vs २२ कोटी मतं... आम आदमी पक्षाला आणखी २० वर्ष लागतील, प्रशांत किशोर यांची भविष्यवाणी!

Prashant Kishor News: आम आदमी पक्ष राष्ट्रीय पातळीवरील पक्ष होण्याबाबत आणि केंद्रात भाजपला टक्कर देण्याबाबत एक मोठी भविष्यवाणी प्रशांत किशोर यांनी केली आहे. ...

आम आदमी पक्षाची विचारधारा कोणती? अरविंद केजरीवालांनी अखेर स्पष्टच सांगितलं... - Marathi News | cm arvind kejriwal delhi assembly aap political parties corruption bjp congress | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आम आदमी पक्षाची विचारधारा कोणती? अरविंद केजरीवालांनी अखेर स्पष्टच सांगितलं...

आम आदमी पक्षाला कोणतीही विचारधारा नाही अशी टीका केली जाते यावर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आज दिल्लीच्या विधानसभेत पक्षाच्या विचारधारेबाबत बोलताना विरोधकांना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. ...

Arvind Kejriwal: 130 कोटी भारतीयांसोबत युती! अरविंद केजरीवालांनी सांगितला AAPचा 'फ्यूचर प्लान' - Marathi News | Arvind Kejriwal: Alliance with 130 crore Indians! Arvind Kejriwal talked on AAP's 'future plans' | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :130 कोटी भारतीयांसोबत युती! अरविंद केजरीवालांनी सांगितला AAPचा 'फ्यूचर प्लान'

Arvind Kejriwal: दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल म्हणाले की, आम्ही 130 कोटी भारतीयांशी युती करणार आहोत. देशातील सामान्य माणूस आपले भविष्य ठरवू शकेल, हे 'आप'चे स्वप्न आहे. ...

Manish Sisodia: 'भाजपने 200 कोटींमध्ये विकल्या काश्मिरी पंडितांच्या वेदना', मनीष सिसोदियांचे टीकास्त्र - Marathi News | Manish Sisodia: 'BJP sold Kashmiri Pandits pain for Rs 200 crore', says Manish Sisodia | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'भाजपने 200 कोटींमध्ये विकल्या काश्मिरी पंडितांच्या वेदना', मनीष सिसोदियांचे टीकास्त्र

Manish Sisodiya: 'चित्रपटातून कमावलेले 200 कोटी रुपये काश्मीर पंडितांच्या कल्याणासाठी द्यावेत.' ...

Bhagwant Mann: भगवंत पावले... पंजाब सरकारचा आणखी एक निर्णय, गरिबांना घरपोच रेशन - Marathi News | Bhagwant Mann: The grace of God ... Punjab government will give home ration to the poor | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भगवंत पावले... पंजाब सरकारचा आणखी एक निर्णय, गरिबांना घरपोच रेशन

पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी रेशन दुकानांवर लागणाऱ्या रांगांची झंडटच संपुष्टात आणली आहे. ...

Delhi Budget 2022 Highlights: २० लाख नोकऱ्या, नाइट लाइफ, नवं मार्केट! बजेटमध्ये केजरीवाल सरकारचं दिल्लीला बदलण्याचं आश्वासन - Marathi News | delhi budget 2022 23 manish sisodia aap govt arvind kejriwal highlights jobs health card transport | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :२० लाख नोकऱ्या, नाइट लाइफ, नवं मार्केट! बजेटमध्ये केजरीवाल सरकारचं दिल्लीला बदलण्याचं आश्वासन

दिल्ली सरकारनं 2022-23 या वर्षासाठीचा अर्थसंकल्प सादर केला आहे. ...

Bhagwant Mann: पंजाब सरकारचा आणखी एक मोठा निर्णय, आमदारांना एकच पेन्शन मिळणार - Marathi News | Bhagwant Mann: Another big decision of Punjab government, MLA's pension declare by bhagwant mann | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पंजाब सरकारचा आणखी एक मोठा निर्णय, आमदारांना एकच पेन्शन

पंजाब सरकारचे अनेक मोठे निर्णय प्रस्तावित असल्याच्या बातम्या व्हायरल होत आहेत ...