लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आप

आप

Aap, Latest Marathi News

Manish Sisodia: "भाजप मुख्यालयावरच बुलडोझर फिरवा, त्यांच्यामुळेच देशात दंगली" - Marathi News | Manish Sisodia: "Bulldozers turn on BJP headquarters, they caused riots in the country" | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :''भाजप मुख्यालयावरच बुलडोझर फिरवा, त्यांच्यामुळेच देशात दंगली''

मनिष सिसोदिया यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत भाजपवर जोरदार निशाणा साधला ...

Babita Phogat: हिंदू समाज कधीही हिंसाचार करत नाही, बबिता फोगाटचं ट्विट ठरलं वादाचं कारण - Marathi News | Babita Phogat: Hindu society never commits violence, controversial tweet by Babita Fogat | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हिंदू समाज कधीही हिंसाचार करत नाही, बबिता फोगाटचं ट्विट ठरलं वादाचं कारण

अमित शाह यांनी हिंसाचार प्रकरणी दिल्ली पोलीस अधिकाऱ्यांना कडक सूचना दिल्या ...

Kumar Vishwas : कुमार विश्वास यांच्या घरी पंजाब पोलिसांचे पथक, फोटो शेअर करत भगवंत मान यांना दिला इशारा - Marathi News | Kumar Vishwas | Bhagwant Mann | Arvind Kerjiwal | AAP | Punjab police reaches Kumar Vishwas home, he warns CM Bhagwant Mann and Arvind Kerjiwal | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कुमार विश्वास यांच्या घरी पंजाब पोलिसांचे पथक, फोटो शेअर करत भगवंत मान यांना दिला इशारा

Kumar Vishwas: कवी कुमार विश्वास यांनी अरविंद केजरीवाल यांच्यावर गंभीर आरोप केले होते, त्यामुळेच पोलिसांचे पथक त्यांच्या घरी दाखल झाल्याचे बोलले जात आहे. ...

Bhagwant Mann: भगवंत मान यांच्यावर दारुच्या नशेत गुरुद्वारमध्ये जाण्याचा आरोप, 'आप'कडून खंडन - Marathi News | Punjab CM Bhagwant Mann allegedly visit gurudwara in drunk state | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भगवंत मान यांच्यावर दारुच्या नशेत गुरुद्वारमध्ये जाण्याचा आरोप, 'आप'कडून खंडन

Bhagwant Mann: 14 एप्रिलरोजी बैसाखीच्या दिवसी पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान भटिंडा येथील दमदमा साहिब गुरुद्वारामध्ये दारुच्या नशेत गेल्याचा आरोप आहे. ...

Jahangirpuri Violence: जहांगीरपुरी हिंसाचारामागे रोहिंग्या आणि बांगलादेशींचा हात? भाजप नेत्यांचा आरोप - Marathi News | Delhi Jahangirpuri Violence News | Rohingya and Bangladeshis behind Jahangirpuri violence? BJP leaders accused | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जहांगीरपुरी हिंसाचारामागे रोहिंग्या आणि बांगलादेशींचा हात? भाजप नेत्यांचा आरोप

Jahangirpuri Violence: दिल्लीत बेकायदेशीरपणे राहणाऱ्या रोहिंग्या आणि बांगलादेशींच्या वसाहतींना पाणी आणि विजेची जोडणी कशी मिळाली? भाजपचा मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांना प्रश्न. ...

Harbhajan Singh: कौतुकास्पद! हरभजन सिंगचा मोठा निर्णय; खासदारकीचा पूर्ण पगार शेतकऱ्यांच्या मुलींना देणार - Marathi News | harbhajan singh announced as rajya sabha member contribute salary to daughters of farmers for their education and welfare | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :कौतुकास्पद! हरभजन सिंगचा मोठा निर्णय; खासदारकीचा पूर्ण पगार शेतकऱ्यांच्या मुलींना देणार

Harbhajan Singh: देशाच्या हितासाठी शक्य ते सर्वकाही करण्याची ग्वाही राज्यसभा खासदार झालेल्या हरभजन सिंग याने दिली आहे. ...

महाराष्ट्रात लोडशेडींग, पंजाबमध्ये 1 जुलैपासून 300 युनिट वीज मोफत - Marathi News | Load shedding in Maharashtra, 300 units of electricity free from July 1 in Punjab | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :महाराष्ट्रात लोडशेडींग, पंजाबमध्ये 1 जुलैपासून 300 युनिट वीज मोफत

महाराष्ट्रात एकीकेड लोडशेडींगचं संकट सुरू झालं असतानाचा पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी 300 युनिट मोफत वीज देण्याचा निर्णय जाहीर केला आहे. ...

गरज पडल्यास अधिकाऱ्यांना इस्रायललाही पाठवेन; केजरीवालांच्या बैठकीनंतर मान यांचं उत्तर - Marathi News | Punjab CM Bhagwant Mann reply after Punjab officers and AAP chief Arvind Kejriwal meeting in delhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गरज पडल्यास अधिकाऱ्यांना इस्रायललाही पाठवेन; केजरीवालांच्या बैठकीनंतर मान यांचं उत्तर

मान म्हणाले, "गरज पडल्यास मी माझ्या अधिकाऱ्यांना प्रशिक्षणासाठी गुजरात, आंध्र प्रदेश, तामिळनाडू आणि इस्त्रायललाही पाठवीन. यावर कुणाला कशामुळे आक्षेप असावा. ...