लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
Punjab Government: पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी आरोग्यमंत्री डॉ. विजय सिंगला यांना कॅबिनेटमधून हटवले आहे. त्यांच्यावर लाच घेतल्याचा आरोप आहे. त्यानंतर त्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्यात आली. ...
Punjab News: आम आदमी पक्षाचे एक आमदार, त्यांची पत्नी आणि मुलाला ११ वर्षांपूर्वीच्या एका खटल्यात कोर्टाने तीन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. पंजाबमधील पतियाळा (ग्रामीण) मतदारसंघाचे आमदार बलबीर सिंह आणि अन्य आरोपींवर एका नातेवाईकावर हल्ला ...