भारतीय जनता पक्षाच्या डोळ्यांत आता आम आदमी पार्टी ऊर्फ आप हा पक्ष खुपतो आहे. दिल्ली या केंद्रशासित प्रदेशाची सत्ता जिंकल्यानंतर ‘आप’ने आपले हातपाय पसरण्यास सुरुवात केली होती. ...
पंजाब विधानसभेत एकहाती सत्ता मिळवल्यानंतर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी हिमाचल प्रदेश, गुजरात, महाराष्ट्रात पक्षाचा विस्तार वाढवत आहेत. ...
दिल्ली सरकारच्या अबकारी धोरणाबाबत सुरू असलेल्या सीबीआय चौकशीच्या जाळ्यात अनेक विदेशी मद्य कंपन्यांचे भारतीय प्रतिनिधी व माध्यमाचे बडे मासे अडकत आहेत. ...
दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या एका सहकाऱ्याकडून संचलित कंपनीला एका मद्य व्यावसायिकाने कथितरीत्या एक कोटी रुपये दिले, असा दावा सीबीआयने केला आहे. ...