लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
Satyendar Jain Video : सत्येंद्र जैन यांना जेलमध्येच आरामात मसाज मिळत असल्याचं पाहायला मिळत आहे. हा व्हिडीओ समोर आल्यानंतर भाजपाने आम आदमी पार्टी आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर हल्लाबोल केला आहे. ...
Gujarat Election 2022: हिंदुत्वाची प्रयोगशाळा संबोधल्या जाणाऱ्या गुजरातमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी भाजपसह इतर पक्षांनीही अल्पसंख्याकांना उमेदवारी देण्याबाबत सावध भूमिका घेतली आहे. ...
Gujarat Assembly Election 2022: आगामी गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने तिकीट नाकारल्यानंतर भारतीय जनता पक्षाच्या किमान एक विद्यमान आमदार आणि चार माजी आमदारांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढविण्याची धमकी दिली आहे. ...
मनी लाँड्रिंग प्रकरणात अटकेत असलेला सुकेश चंद्रशेखर याने आता पुन्हा मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर आरोप केला आहे. सुकेशने आता पाचवे पत्र जारी करून मुख्यमंत्री केजरीवाल आणि सतेंद्र जैन या दोघांवर गंभीर आरोप केले आहेत. ...