Gujarat Assembly Election 2022: मराठी माणूस सकाळी उठल्यापासून जातीपातीचा विचार करतो अन् गुजराती माणूस उठल्यापासून शेअर बाजाराचा विचार करतो, असे म्हटले जाते. पण गुजरातची निवडणूक कव्हर करताना इथला माणूसही जातीपातींमध्येच अडकला असल्याचे जाणवते. ...
जैन यांच्या तुरुंगातील आरामदायी जीवनाबद्दल भाजपने ट्वीटमध्ये म्हटले आहे की, बलात्काऱ्याकडून मसाज केल्यानंतर जैन स्वादिष्ट जेवणाचा आस्वाद घेताना दिसत आहेत. ...
दुपारी १ ते ४ या वेळेत जवळपास सर्व शहर झोपी जाते. कोणताही पर्यटक इथल्या रस्त्यावर सहज फिरू शकतो, कारण येथे फक्त औषधी आणि खाद्यपदार्थांच्या दुकानांमध्ये किंवा नोकरांची फौज तैनात असते, अशीच दुकाने चालू असतात. ...
जैन हे मनी लाँड्रिंगच्या आरोपाखाली गेल्या पाच महिन्यांपासून न्यायालयीन कोठडीत असून, ते तुरुंगात फिजिओथेरपी घेत होते, असा दावा आम आदमी पक्षातर्फे करण्यात आल्यानंतर काही दिवसांनी नवा खुलासा पुढे आला आहे. ...
Gujarat Election 2022, Opinion Poll: गुजरात विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला आता चांगलाच रंग चढला आहे. एकीकडे अनेक वर्षांपासून सत्तेवर असलेल्या भाजपाला टक्कर देण्यासाठी केजरीवालांच्या आम आदमी पक्षाने जोरदार मोर्चेबांधणी केली आहे. तर काँग्रेसही भाजत ...
Delhi MCD Election 2022: दिल्ली महानगरपालिकेच्या निवडणुकीतील तिकीट वाटपावरून आम आदमी पक्षामध्ये रणकंदन माजलेले आहे. दरम्यान, तिकीट वाटपावरून आपच्या कार्यकर्त्यांनी आपच्याचा आमदाराला बेदम मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ...
भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते संबित पात्रा यांनी येथे पत्रकार परिषदेत कथित स्टिंग व्हिडीओ प्रसारित करून आप व या पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल भ्रष्टाचारात खोलवर गुंतले असल्याचा आरोप केला. ...