लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आप

आप

Aap, Latest Marathi News

Delhi MCD Exit Poll 2022 LIVE: पहिला एक्झिट पोल आला! भाजपची सत्ता जाणार; आपची झाडू येणार; दिल्ली महापालिकेत मोठी उलथापालथ - Marathi News | Delhi MCD Exit Poll 2022 LIVE: First India Today Axis My India Exit Poll Out! Arvind Kejariwal's AAP will Kick Out BJP from power; will win 149 to 171 seats in Delhi Municiple Corporation | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पहिला एक्झिट पोल आला! भाजपची सत्ता जाणार; आपची झाडू येणार; दिल्लीत मोठी उलथापालथ

India Today Axis My India Exit Poll : गुजरात विधानसभेबरोबर आपने दिल्ली महापालिकेतही भाजपाला मोठी टक्कर दिली आहे. ...

केजरीवालांनी दिल्लीला 'लालू मॉडेल' दिलं, मजुरांचे हजारो कोटी खाल्ले - अनुराग ठाकूर - Marathi News | Kejriwal gave Lalu model to Delhi, ate thousands of crores of labor - Anurag Thakur | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :केजरीवालांनी दिल्लीला 'लालू मॉडेल' दिलं, मजुरांचे हजारो कोटी खाल्ले - अनुराग ठाकूर

केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर सडकून टीका केली. ...

Gujarat Election 2022: सुरत गुजरातला हादरा देणार? मतदान घसरल्याने आपमध्ये आनंद, भाजपात शांतता - Marathi News | Gujarat Election 2022: Surat will shake in Gujarat; Happiness among AAP, no peace in BJP as voting count dropped | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सुरत गुजरातला हादरा देणार? मतदान घसरल्याने आपमध्ये आनंद, भाजपात शांतता

सुरतमधील सहाही पाटीदार बहुल जागांवर मतदानाची टक्केवारी घसरली आहे. या जागांवर भाजपाचे विजयाचे अंतर कमी झाले होते. ...

Gujarat Election 2022: गुजरातमध्ये केजरीवालांकडून जोरदार प्रचार, आप किती जागा जिंकणार? अमित शाहांनी आकडाच सांगितला, म्हणाले... - Marathi News | Gujarat Election 2022: Strong campaign by Kejriwal in Gujarat, how many seats will AAP win? Amit Shah told the numbers, said... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गुजरातमध्ये आप किती जागा जिंकणार? अमित शाहांनी आकडाच सांगितला, म्हणाले...

Gujarat Election 2022: अरविंद केजरीवाल यांच्या आपने गुजरातमध्ये भाजपाचं टेन्शन वाढवल्याची चर्चा होत असताना भाजपाचे ज्येष्ठ नेते अमित शाह यांनी आपबाबत मोठं विधान केलं आहे.   ...

‘अहिरां’च्या गडात कोणाला अहेर? AAP च्या सीएमपदाच्या गढवींना कोणाचे आव्हान - Marathi News | Who is Aher in the fortress of 'Ahiran'? Whose challenge to the Garhvis of your CM post | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘अहिरां’च्या गडात कोणाला अहेर? AAP च्या सीएमपदाच्या गढवींना कोणाचे आव्हान

‘आप’चे सीएम पदाचे उमेदवार रिंगणात; काँग्रेस जागा वाचवणार? ...

महागाई, बेरोजगारी या मुद्द्यांचा लाभ कोणाला? गुजरातचा प्रचार संपला - Marathi News | Who benefits from the issues of inflation and unemployment? Gujarat campaign is over | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :महागाई, बेरोजगारी या मुद्द्यांचा लाभ कोणाला? गुजरातचा प्रचार संपला

प्रचार संपला, गुजरातमध्ये उद्या मतदान ...

Gujarat Election 2022: भाजपा, काँग्रेस, आपमध्ये अटीतटीची लढाई, गुजरात कोण जिंकणार? फायनल ओपिनियन पोलमधून दिसला धक्कादायक कल - Marathi News | Gujarat Election 2022: Battle between BJP, Congress, AAP, who will win Gujarat? A shocking trend emerged from the final opinion poll | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपा, काँग्रेस, आपमध्ये अटीतटीची लढाई, कोण जिंकणार? समोर आली धक्कादायक आकडेवारी

Gujarat Election 2022: गुजरातमधील विधानसभा निवडणुकीसाठी सध्या सर्वच राजकीय पक्षांकडून जोरदार प्रचार सुरू आहे. नेहमी काँग्रेस आणि भाजपा यांच्यात होणाऱ्या या निवडणुकीत यंदा आपनेही जोरदारपणे सहभाग घेतल्याने रंगत वाढली आहे. ...

हरयाणात 'आप'चा झाडू चालला; झेडपीत भाजपची सफाई, केवळ २२ जागांवर विजय - Marathi News | In Haryana, our broom went; BJP's sweep in ZP, victory in only 22 seats | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हरयाणात 'आप'चा झाडू चालला; झेडपीत भाजपची सफाई, केवळ २२ जागांवर विजय

१०२ पैकी केवळ २२ जागांवर कमळ फुलले ...