लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आप

आप

Aap, Latest Marathi News

पहिल्याच बैठकीनंतर विरोधी ऐक्यात फूट; AAP चा आगामी बैठकांमध्ये सामील होण्यास नकार - Marathi News | Opposition Parties Meet: split in opposition unity after the very first meeting; AAP's refusal to join upcoming meetings | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पहिल्याच बैठकीनंतर विरोधी ऐक्यात फूट; AAP चा आगामी बैठकांमध्ये सामील होण्यास नकार

आज 16 भाजपविरोधी पक्ष बिहारच्या पाटण्यात एकत्र आले. यावेळी सर्वांनी भाजपला सत्तेतून बाहेर काढण्यावर चर्चा झाली. ...

महाबैठकीनंतर विरोधकांच्या पत्रकार परिषदेतून AAP गायब; काय आहे इनसाईड स्टोरी? - Marathi News | AAP Arvind Kejariwal missing from opposition press conference after Patna Meeting; What is the inside story? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :महाबैठकीनंतर विरोधकांच्या पत्रकार परिषदेतून AAP गायब; काय आहे इनसाईड स्टोरी?

देशभरातील १५ विरोधी पक्षांची महाबैठक आज बिहारची राजधानी पाटणा येथे झाली ...

आपचा रंगेल आमदार! महिलेला हॉटेलात घेऊन गेला, पती मागून आला; तोंड लपवून पळाला - Marathi News | AAP's Rangel MLA! took the woman to the hotel, the husband followed; He ran away hiding his face | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आपचा रंगेल आमदार! महिलेला हॉटेलात घेऊन गेला, पती मागून आला; त्यानंतर...

AAP MLA viral Video: गेल्या डिसेंबर महिन्यात झालेल्या गुजरात विधानसभेच्या निवडणुकीत पाच जागा जिंकत आम आदमी पक्षानं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं. मात्र तेव्हापासून सुरू झालेल्या आम आदमी पक्षाच्या अडचणी थांबण्याचं नाव घेत नाही आहेत. ...

'भगवंत मान मुख्यमंत्री आहेत की पायलट', त्यांचे एकच काम, केजरीवालांना देशात फिरवायचे: अमित शहा - Marathi News | home minister amit shah took jibe at aap cm bhagwant mann during rally in punjab | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'भगवंत मान मुख्यमंत्री आहेत की पायलट', त्यांचे एकच काम, केजरीवालांना देशात फिरवायचे: अमित शहा

"मोदी सरकार देशाला अंमली पदार्थांपासून मुक्त करण्यासाठी आणि पंजाबमधून अंमली पदार्थांचा व्यापार उखडून टाकण्यासाठी काम करत आहे" ...

"...तर आम्ही मध्य प्रदेश आणि राजस्थानात निवडणूक लढणार नाही", 'आप'ची कॉंग्रेसला ऑफर - Marathi News | Aam Aadmi Party spokesperson and Delhi Health Minister Saurabh Bhardwaj said that if Congress does not contest elections in Punjab and Delhi, we will not contest elections in Rajasthan and Madhya Pradesh  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"...तर आम्ही MP आणि राजस्थानात निवडणूक लढणार नाही", 'आप'ची कॉंग्रेसला ऑफर

AAP offer to congress : दिल्ली आणि पंजाबमधील सत्ताधारी पक्ष आम आदमी पार्टीने कॉंग्रेसला एक मोठी ऑफर दिली आहे. ...

केंद्र सरकार विरोधात ‘आप’चे राजकमल चौकात निदर्शने - Marathi News | AAP protests against central government at Rajkamal Chowk | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :केंद्र सरकार विरोधात ‘आप’चे राजकमल चौकात निदर्शने

शहरातील राजकमल चौकात आपच्या पदाधिकाऱ्यांनी केंद्र सरकार विरोधात जोरदार नारेबाजी करुन निदर्शने केली. ...

सिद्धूंच्या वडिलांनी दुसरं लग्न केलं नसतं तर सिद्धू या जगात नसते, पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांची बोचरी टीका - Marathi News | If Sidhu's father had not remarried, Sidhu would not be in this world, says Punjab Chief Minister Bhagwant Mann | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सिद्धूंच्या वडिलांनी दुसरं लग्न केलं नसतं तर सिद्धू या जगात नसते, भगवंत मान यांची बोचरी टीका

Bhagwant Mann Vs Navjot Singh Sidhu: पंजाबमध्ये विरोधी पक्षांच्या ऐक्याबाबत सुरू असलेल्या घडामोडींनी आता नवं वळण घेतलं आहे. या राजकीय लढाईत आता नेते एकमेकांवर वैयक्तिक चिखलफेक करू लागले आहेत. ...

केजरीवाल यांच्या भाषणादरम्यान मोदी-मोदीच्या घोषणा, दिल्लीचे मुख्यमंत्री म्हणाले, "थोडं थांबा..." - Marathi News | During the speech of Aam Aadmi Party president and Delhi Chief Minister Arvind Kejriwal, slogans such as Modi Modi were given  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :केजरीवाल यांच्या भाषणादरम्यान मोदी-मोदीच्या घोषणा, मुख्यमंत्री म्हणाले, "थोडं थांबा..."

IP University East Campus Inauguration : मुख्यमंत्री केजरीवाल यांनी मंचावरून बोलण्यास सुरुवात करताच समोर बसलेल्या काही लोकांनी मोदी-मोदीच्या घोषणा देण्यास सुरुवात केली. ...