ईडीने त्यांना ताब्यात घेतले तेव्हा ते त्यांच्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत होते. गेल्या एक वर्षापासून मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडी त्यांच्याविरोधात चौकशी करत आहे. याआधी गज्जनमाजरा यांना चारवेळा ईडीने समन्स बजावले आहेत. ...
Arvind Kejriwal : कथित मद्यधोरण घोटाळ्याप्रकरणात दिल्लीतील सत्ताधारी असलेल्या आम आदमी पक्षासमोरील अडचणी दिवसेंदिवस वाढत आहेत. दरम्यान, या प्रकरणात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना चौकशीसाठी बोलावल्यानंतर त्यांच्या अटकेची चर्चा सुरू झाली आहे ...