लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आप

आप, मराठी बातम्या

Aap, Latest Marathi News

चंदीगड महापौर निवडणूक घोटाळ्यावर मोठा निर्णय; पुन्हा मतमोजणी, ती ८ मते पात्र धरणार... - Marathi News | Chandigarh Mayor Election Fraud Big Decision on Counting of Votes by Supreme Court; Counting again, 8 votes will be valid | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चंदीगड महापौर निवडणूक घोटाळ्यावर मोठा निर्णय; पुन्हा मतमोजणी, ती ८ मते पात्र धरणार...

सोमवारी झालेल्या सुनावणीमध्ये या अधिकाऱ्याने बॅलेट पेपरवर क्रॉस करून मते बाद ठरविल्याचे कबुल केले होते. ...

मतपत्रिकेवर क्रॉस मार्क केल्याची निवडणूक अधिकाऱ्याची कबुली; सुप्रीम कोर्टात काय घडलं? - Marathi News | Acknowledgment by the Election Officer of cross marking on the ballot paper What happened in the Supreme Court today | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मतपत्रिकेवर क्रॉस मार्क केल्याची निवडणूक अधिकाऱ्याची कबुली; सुप्रीम कोर्टात काय घडलं?

सुप्रीम कोर्टाने निवडणूक अधिकारी अनिल मसीह यांना काही प्रश्न विचारत फटकारल्याचं पाहायला मिळालं. ...

विनोद तावडेंनी केला केजरीवालांचा ‘गेम’, चंडीगडमध्ये आपचे ३ नगरसेवक भाजपात - Marathi News | Vinod Tawde played Kejriwal's 'game', 3 of his corporators joined BJP in Chandigarh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :विनोद तावडेंनी केला केजरीवालांचा ‘गेम’, चंडीगडमध्ये आपचे ३ नगरसेवक भाजपात

Chandigarh Mayor Election: महापौर निवडणुकीत गडबड झाल्याचा आरोप होत असतानाच चंडीगड महानगरपालिकेमध्ये भाजपाने मोठी उलथापालथ घडवून आणली आहे. चंडीगड महानगरपालिकेतील आपचे ३ नगरसेवक भाजपामध्ये दाखल झाले आहेत. ...

आपचे ३ नगरसेवक भाजपात जाणार, महापौर निवडणुकीवरील सुनावणीपूर्वी चंडीगडमध्ये उलथापालथ - Marathi News | 3 AAP corporators to go to BJP, upheaval in Chandigarh before hearing on mayoral election | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आपचे ३ नगरसेवक भाजपात जाणार, महापौर निवडणुकीवरील सुनावणीपूर्वी चंडीगडमध्ये उलथापालथ

Chandigarh Mayor Elcetion News: चंडीगडच्या महापौर निवडणुकीबाबत सोमवारी सर्वोच्च न्यायालयात महत्त्वाची सुनावणी होणार आहे. मात्र सुप्रीम कोर्टातील सुनावणीपूर्वी आम आदमी पक्षाचे ३ नगरसेवक हे भाजपात दाखल होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. ...

कमलनाथ यांच्यानंतर आता मनीष तिवारीही भाजपाच्या संपर्कात?; चर्चांना उधाण - Marathi News | After Kamal Nath, now Manish Tiwari is also in touch with BJP?; Inviting discussions | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कमलनाथ यांच्यानंतर आता मनीष तिवारीही भाजपाच्या संपर्कात?; चर्चांना उधाण

मनीष तिवारी यांनी भाजपामध्ये प्रवेश केल्याने जागेबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. ...

केजरीवालांची खेळी! दिल्ली विधानसभेत आणला विश्वास मत प्रस्ताव; भाजपावर आमदार फोडल्याचे आरोप - Marathi News | Arvind Kejriwal's game! Trust vote motion brought in Delhi Assembly; Allegations of breaking MLAs on BJP | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :केजरीवालांची खेळी! दिल्ली विधानसभेत आणला विश्वास मत प्रस्ताव; भाजपावर आमदार फोडल्याचे आरोप

केजरीवाल यांनी ऑगस्ट २०२२ आणि मार्च २०२३ मध्येही विश्वास मत प्रस्ताव आणला होता. यावेळी केजरीवाल यांनी आपच्या आमदारांना फोडण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप भाजपावर केला होता. ...

लोकसभेसाठी गोव्यात काँग्रेस-आपमध्ये 'समेट'; दिल्लीत खलबते - Marathi News | reconciliation between congress aap in goa for lok sabha election 2024 | Latest goa News at Lokmat.com

गोवा :लोकसभेसाठी गोव्यात काँग्रेस-आपमध्ये 'समेट'; दिल्लीत खलबते

दोन्ही पक्षांमध्ये 'समेट' झाल्याची माहिती मिळते. ...

'आप' उमेदवारी मागे घेणार का? दक्षिण गोवा उमेदवारीवरून भाजपतर्फे प्रश्न उपस्थित - Marathi News | will aap withdraw its candidature question raised by bjp on south goa candidature | Latest goa News at Lokmat.com

गोवा :'आप' उमेदवारी मागे घेणार का? दक्षिण गोवा उमेदवारीवरून भाजपतर्फे प्रश्न उपस्थित

'आप' हे इंडिया अलायन्सचा भाग आहे. ...