लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आप

आप, मराठी बातम्या

Aap, Latest Marathi News

म्यॅव, म्यॅव... महापालिकेच्या सभागृहात घुसलं मांजर, आप-काँग्रेसच्या नगरसेवकांची पळापळ, त्यानंतर...  - Marathi News | Chandigarh Municipal Corporation: Meow, meow... Cat entered the municipal hall, AAP-Congress corporators ran away, then... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :म्यॅव, म्यॅव... महापालिकेच्या सभागृहात घुसलं मांजर, आप-काँग्रेसच्या नगरसेवकांची पळापळ, त्यानंतर... 

Chandigarh Municipal Corporation: काही दिवसांपूर्वी महापौर निवडणुकीमुळे देशभरात चर्चेचा विषय ठरलेल्या चंडीगड महानगरपालिकेमध्ये घडलेल्या घटनेची सध्या चर्चा होत आहे. ...

दिल्लीत दोस्ती, पंजाबमध्ये लढाई; CM भगवंत मान काँग्रेससह राहुल गांधींवरही संतापले - Marathi News | Rahul Gandhi running around jungles, Navjot Sidhu a driverless train: CM Bhagwant Mann | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्लीत दोस्ती, पंजाबमध्ये लढाई; CM भगवंत मान काँग्रेससह राहुल गांधींवरही संतापले

मुख्यमंत्र्यांनी विधानसभा अध्यक्षांना टाळे आणि चावी देऊन विरोधकांना सभागृहात बंद करून ठेवा जेणेकरून ते बाहेर जाणार नाहीत असंही बोलले. ...

भाजपला कळवला नकार, आता पवन सिंह यांना RJD आणि AAP कडून लोकसभेची ऑफर - Marathi News | LokSabha BJP Candidate List: said no to BJP, now Pawan Singh offered by RJD and AAP | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपला कळवला नकार, आता पवन सिंह यांना RJD आणि AAP कडून लोकसभेची ऑफर

भाजपने लोकसभेचे तिकीट देऊनही पवन सिंह यांनी निवडणूक लढवण्यास नकार दिला आहे. ...

AAP ला मोठा झटका; सर्वोच्च न्यायालयाने पक्ष कार्यालय रिकामे करण्यास सांगितले, कारण काय..? - Marathi News | Big blow to AAP; Supreme Court asked to vacate party office, know reason | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :AAP ला मोठा झटका; सर्वोच्च न्यायालयाने पक्ष कार्यालय रिकामे करण्यास सांगितले, कारण काय..?

यापुर्वी झालेल्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त केली. ...

चंदीगडमध्ये भाजपाचे उपमहापौरपदाचे उमेदवार जिंकले; आप-काँग्रेसचे कसे हरले?  - Marathi News | BJP deputy mayor candidate wins in Chandigarh; How did AAP-Congress lose? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चंदीगडमध्ये भाजपाचे उपमहापौरपदाचे उमेदवार जिंकले; आप-काँग्रेसचे कसे हरले? 

महापौर निवडणुकीत निवडणूक अधिकारीच मते बाद करताना आढळला होता. सर्वोच्च न्यायालयाने हा निकाल फिरवत आपच्या उमेदवाराला विजयी घोषित केले होते. परंतु  वरिष्ठ आणि कनिष्ठ उपमहापौरपदाच्या निवडणुकीत भाजपने आम आदमी पक्षाच्या उमेदवाराचा पराभव केला आहे. ...

चंडीगडच्या वरिष्ठ उपमहापौरपदाच्या निवडणुकीत इंडिया आघाडीला धक्का, भाजपाने मारली बाजी - Marathi News | In Chandigarh Senior Deputy Mayor election, INDIA Opposition Alliance suffered a shock, BJP won | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चंडीगडच्या वरिष्ठ उपमहापौरपदाच्या निवडणुकीत इंडिया आघाडीला धक्का, भाजपाने मारली बाजी

Chandigarh Senior Deputy Mayor Election: गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरलेल्या चंडीगड महानगरपालिकेत आज झालेल्या वरिष्ठ उपमहापौर आणि उपमहापौरपदाच्या निवडणुकीचा धक्कादायक निकाल लागला आहे. ...

दिल्लीच्या केजरीवाल सरकारचा महिलांसाठी मोठा निर्णय; बजेटमध्ये केली घोषणा - Marathi News | Arvind Kejariwal Delhi Govt's Big Decision for Women; Announced in the budget by aatishi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्लीच्या केजरीवाल सरकारचा महिलांसाठी मोठा निर्णय; बजेटमध्ये केली घोषणा

देशाच्या लोकसंख्येच्या तुलनेत दिल्लीची लोकसंख्या १.५५ टक्के असली, तर देशाच्या जीडीपीमध्ये दिल्लीचं योगदान दुप्पटपेक्षा जास्त असल्याचे अर्थमंत्र्यांनी म्हटले. ...

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आजही ईडीसमोर हजर होणार नाहीत, १२ मार्चनंतरची तारीख मागितली - Marathi News | Delhi Chief Minister Arvind Kejriwal will not appear before the ED today, seeking a date after March 12 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आजही ईडीसमोर हजर होणार नाहीत, १२ मार्चनंतरची तारीख मागितली

दिल्ली मद्य घोटाळा प्रकरणी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आज ईडीसमोर हजर होणार होते, पण यांनी हजर राहण्यास नकार दिला आहे. ...