लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आप

आप, मराठी बातम्या

Aap, Latest Marathi News

"केजरीवाल यांची पत्नी, मुलं आणि आई-वडील यांना हाऊस अरेस्ट"; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा - Marathi News | saurabh bhardwaj said banned meeting wife children parents with arvind kejriwal | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"केजरीवाल यांची पत्नी, मुलं आणि आई-वडील यांना हाऊस अरेस्ट"; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा

Arvind Kejriwal Arrested By ED And Saurabh Bhardwaj : सौरभ भारद्वाज यांच्या म्हणण्यानुसार, ईडीच्या अधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना कोणत्याही पुराव्याशिवाय त्यांच्या घरातून अटक केली. ...

Arvind Kejriwal News ईडी हादरली! केजरीवालांनी बड्या अधिकाऱ्यांची हेरगिरी केली; कालच्या छाप्यात धक्कादायक कागदपत्रं सापडली - Marathi News | ED shook! Arvind Kejriwal spying on its senior officials; A shocking document was found in yesterday's raid | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Arvind Kejriwal News ईडी हादरली! केजरीवालांनी बड्या अधिकाऱ्यांची हेरगिरी केली; कालच्या छाप्यात धक्कादायक कागदपत्रं सापडली

Arvind Kejriwal ED Arrested Update: अटकेला विरोध करणारी याचिका केजरीवाल यांनी सर्वोच्च न्यायालयात केली होती. ही याचिका मागे घेण्यात आली आहे. ...

आप कार्यालयाबाहेर गोंधळ, पोलीस-कार्यकर्त्यांमध्ये धक्काबुक्की; आतिशी यांच्यासह 3 मंत्री ताब्यात - Marathi News | AAP Atishi And Saurabh Bharadwaj detained by police during party's protest at ITO in Delhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आप कार्यालयाबाहेर गोंधळ, पोलीस-कार्यकर्त्यांमध्ये धक्काबुक्की; आतिशी यांच्यासह 3 मंत्री ताब्यात

Arvind Kejriwal Arrested By ED : दिल्लीतील आप कार्यालयासमोर कार्यकर्त्यांनी खूप गोंधळ घातला. यावेळी कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये धक्काबुक्की झाल्याची माहिती समोर येत आहे. ...

'सुनावणी लवकर करा अन्यथा...', केजरीवालांच्या वकिलांचा युक्तिवाद, CJI चंद्रचूड म्हणाले... - Marathi News | CJI Chandrachud's bench did not hear Kejriwal's plea Direction to approach Special Bench | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'सुनावणी लवकर करा अन्यथा...', केजरीवालांच्या वकिलांचा युक्तिवाद, CJI चंद्रचूड म्हणाले...

Arvind Kejriwal : सुनावणीवेळी CJI चंद्रचुड म्हणाले की, न्यायमूर्ती संजीव खन्ना यांचे विशेष खंडपीठ आजच तुमच्या प्रकरणावर सुनावणी करेल. ...

"भाजपा निवडणुकीच्या निकालाने घाबरलीय, अबकी बार... सत्ता के बाहर"; काँग्रेसचा हल्लाबोल - Marathi News | Congress Mallikarjun Kharge Slams BJP Over Arvind Kejriwal arrested ED | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"भाजपा निवडणुकीच्या निकालाने घाबरलीय, अबकी बार... सत्ता के बाहर"; काँग्रेसचा हल्लाबोल

Mallikarjun Kharge Slams BJP Over Arvind Kejriwal : काँग्रेसचे नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी भाजपावर टीकास्त्र सोडलं आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. ...

Arvind Kejriwal : घरून मागवली औषधं आणि ब्लँकेट; ईडी लॉकअपमध्ये अरविंद केजरीवालांनी 'अशी' घालवली रात्र - Marathi News | Arvind Kejriwal arrested delhi excise policy case ed lockup night spend | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :घरून मागवली औषधं आणि ब्लँकेट; ईडी लॉकअपमध्ये अरविंद केजरीवालांनी 'अशी' घालवली रात्र

Arvind Kejriwal And ED : अरविंद केजरीवाल यांना जवळपास दोन तासांच्या चौकशीनंतर अटक करण्यात आली. केजरीवाल यांना ईडी लॉकअपमध्येच रात्र काढावी लागली. ...

लोकसभा इलेक्शन सुरु, विधानसभा तोंडावर; आप मोठ्या संकटात, केजरीवाल अडकले... - Marathi News | Lok Sabha Elections Begin, Delhi Assembly next year; AAP in big crisis, Arvind Kejriwal stuck after Arrest | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लोकसभा इलेक्शन सुरु, विधानसभा तोंडावर; आप मोठ्या संकटात, केजरीवाल अडकले...

Arvind Kejriwal ED arrest Update: केजरीवाल यांना त्यांच्या घरातून अटक करण्यात आली. ईडीच्या मुख्यालयातच केजरीवाल यांनी रात्र घालविली आहे. ...

केजरीवालांना मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागणार? ईडीने अटक केलेले पहिलेच सीएम - Marathi News | Soren's topic was different, but will Arvind Kejriwal resign as Chief Minister? First CM arrested by ED | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :केजरीवालांना मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागणार? ईडीने अटक केलेले पहिलेच सीएम

Arvind Kejriwal arrest Update: अरविंद केजरीवाल पहिले मुख्यमंत्री आहेत, ज्यांना पदावर असताना अटक करण्यात आली आहे. गेल्या महिन्यात झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना ईडीने अटक केली होती. परंतु सोरेन यांनी त्यापूर्वीच मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला ...