लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आप

आप, मराठी बातम्या

Aap, Latest Marathi News

"जनतेनं केजरीवाल यांना मुक्त केलं, आता आरामात..."; दिल्लीच्या निकालावर काय म्हणाल्या स्मृती इराणी? - Marathi News | delhi assembly election results 2025 People have freed Arvind Kejriwal to go to jail says Smriti Irani BJP AAP | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"जनतेनं केजरीवाल यांना मुक्त केलं, आता आरामात..."; दिल्लीच्या निकालावर काय म्हणाल्या स्मृती इराणी?

"सत्तेच्या अहंकारात बुडालेले अरविंद केजरीवाल आज पराभूत झाले आहेत. मलावाटते की, आपल्या दुष्कृत्यांबद्दल आरामात तुरुंगात जाण्यासाठी जनतेने त्यांना मुक्त केले आहे." ...

जर आप-काँग्रेसनं दिल्ली विधानसभा निवडणूक एकत्र लढली असती तर...? काय असता निकाल? जाणून थक्क व्हाल! - Marathi News | Delhi Election Results 2025 If AAP-Congress had contested the Delhi Assembly elections together What would have been the result You will be surprised to know | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जर आप-काँग्रेसनं दिल्ली विधानसभा निवडणूक एकत्र लढली असती तर...? काय असता निकाल? जाणून थक्क व्हाल!

Delhi Election Results 2025 : खरे तर, निवडणुकीच्या राजकारणात 'जर' आणि 'तर'ला फारसे महत्व नसते. पण तरीही, काँग्रेस आणि आम आदमी पक्ष यांच्या मतांच्या टक्केवारीचा विचार केला तर आपल्यालाही आश्चर्य वाटेल. हे आकडे पाहून, काँग्रेस आणि आप एकत्रपणे निवडणूक लढ ...

Narendra Modi: ज्यांना मालक होण्याचा गर्व झाला होता...; दिल्ली विजयानंतर मोदींचे कार्यकर्त्यांना संबोधन - Marathi News | Shortcut politics has short circuited; Pm Narendra Modi's address to Bjp PArty workers after Delhi election victory | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Narendra Modi: ज्यांना मालक होण्याचा गर्व झाला होता...; दिल्ली विजयानंतर मोदींचे कार्यकर्त्यांना संबोधन

Narendra Modi Speech: दिल्लीतील प्रचंड विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजप मुख्यालयात कार्यकर्त्यांना संबोधित केले. ...

"जहां-जहां पडे कदम, वहा..."; राहुल-प्रियांका यांनी किती सभा घेतल्या माहीतेय? तरी उघडू शकलं नाही काँग्रेसचं खात!  - Marathi News | Delhi Assembly Election Results 2025 congress leader rahul gandhi priyanka gandhi vadra did 58 rallies But Congress could not win single seat | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"जहां-जहां पडे कदम, वहा..."; राहुल-प्रियांका यांनी किती सभा घेतल्या माहीतेय? तरी उघडू शकलं नाही काँग्रेसचं खात! 

Delhi Assembly Election Results 2025: या निवडणुकीत आम आदमी पक्षाला दारुण पराभवाला सामोरे जावे लागत आहे. भाजप दणदणीत विजयासह दिल्लीत सरकार स्थापन करताना दिसत आहे. तर काँग्रेस खातेही उघडू शकलेला नाही.  ...

"आम्ही छोटी लढाई हारतो, पण मोठी युद्धं जिंकतो"; पराभवानंतर AAP नेत्याची विचित्र प्रतिक्रिया - Marathi News | AAP leader Saurabh Bhardwaj weird reaction said we lose small battles but win big battles | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"आम्ही छोटी लढाई हारतो, पण मोठी युद्धं जिंकतो"; पराभवानंतर AAP नेत्याची विचित्र प्रतिक्रिया

Saurabh Bhardwaj, AAP vs BJP, Delhi Assembly Elections 2025: सलग दोन टर्म जोरदार बहुमत मिळवणाऱ्या आम आदमी पक्षाला यंदा दिल्लीकरांनी नाकारलं ...

इंडिया आघाडीचे खोटे नरेटिव्ह लोकांना कळून चुकले - मंत्री चंद्रकांत पाटील  - Marathi News | People have misunderstood the false narrative of India Aghadi says Minister Chandrakant Patil | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :इंडिया आघाडीचे खोटे नरेटिव्ह लोकांना कळून चुकले - मंत्री चंद्रकांत पाटील 

'संजय राऊत महान नेते, ते समझोता करु शकले असते' ...

दिल्लीत योगींची 'जादू' चालली, बुलडोझरसमोर केजरी'वॉल' 'ध्वस्त'! स्ट्राइक रेट बघून विरोधकही थक्क होतील - Marathi News | delhi election result 2025 Yogi Adityanath's magic worked in Delhi, Kejriwal's wall 'destroyed' in front of bulldozer Even the opposition will be surprised to see the strike rate | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्लीत योगींची 'जादू' चालली, बुलडोझरसमोर केजरी'वॉल' 'ध्वस्त'! स्ट्राइक रेट बघून विरोधकही थक्क होतील

Delhi Election Result 2025 : मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिल्ली विधानसभा निवडणुकीतही जोरदार प्रचार केला. त्यांनी येथे सुमारे १४ विधानसभा जागांसाठी सभा घेतल्या होत्या... ...

फाईल बाहेर जाऊ नयेत...! दिल्ली सचिवालय सील; आपचा पराभव निश्चित होताच उपराज्यपालांचे निर्देश - Marathi News | Files should not be leaked...! Delhi Secretariat sealed; Lieutenant Governor's instructions as soon as AAP's defeat is confirmed in Election | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :फाईल बाहेर जाऊ नयेत...! दिल्ली सचिवालय सील; आपचा पराभव निश्चित होताच उपराज्यपालांचे निर्देश

गेल्या १० वर्षांपासून दिल्लीवर आपची एकहाती सत्ता होती. यामुळे आप कोणालाच जुमानत नव्हती. या काळात कोणते कोणते निर्णय घेतले, काय काय उद्योग केले याच्या फाईल बाहेर जाऊ नयेत म्हणून उपराज्यपालांनी दिल्ली सचिवालय सील करण्याचे आदेश दिले आहेत.  ...