लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आमिर खान

आमिर खान, फोटो

Aamir khan, Latest Marathi News

'लगान'मधली गोरी मेम आठवतेय का? आता दिसते अशी, या शोमधून केलं कमबॅक - Marathi News | Do you remember the Gori meme from 'Lagaan'? Now it looks like this, she made a comeback from this show | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'लगान'मधली गोरी मेम आठवतेय का? आता दिसते अशी, या शोमधून केलं कमबॅक

Lagaan Movie :'लगान' या चित्रपटात 'गोरी मेम' अर्थात एलिझाबेथची भूमिका अभिनेत्री रेचल शेलीने साकारली होती. तशी तर ती आमिर खानवर फिदा होती, पण तिच्या प्रत्येक अदावर प्रेक्षक फिदा झाले होते. तिची स्टाईल आणि रॉयल अंदाज आजही लोकांना आठवतो. ...

सई ताम्हणकरला 'या' अभिनेत्याशी करायचं होतं लग्न, म्हणाली- "मी आईलाही सांगितलं होतं..." - Marathi News | Sai Tamhankar wanted to marry actor aamir khan she had also told her mother | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :सई ताम्हणकरला 'या' अभिनेत्याशी करायचं होतं लग्न, म्हणाली- "मी आईलाही सांगितलं होतं..."

सई ताम्हणकरला प्रसिद्ध अभिनेत्यासोबत लग्न करायची इच्छा होती. तिने तिच्या आईलाही सांगितलं होतं. कोण आहे हा अभिनेता? ...

'पार्टनर' सिनेमात सलमानला त्रास देणारा छोटा मुलगा आठवतोय? अभिनय सोडून आता करतो हे काम - Marathi News | salman khan partnar movie child actor ali haji current life affair girlfriend movies details | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'पार्टनर' सिनेमात सलमानला त्रास देणारा छोटा मुलगा आठवतोय? अभिनय सोडून आता करतो हे काम

'पार्टनर' सिनेमात सलमान खानच्या नाकीनऊ आणणारा छोटा मुलगा सध्या काय करतो? त्याचं बदलतं रुप बघून तुम्ही त्याला ओळखूच शकणार नाही. जाणून घ्या ...

आमिर-बिग बी यादीबाहेर... 'मोस्ट पॉप्युलर मेल स्टार्स इन इंडिया' यादीत केवळ तीन बॉलिवूड कलाकार! - Marathi News | Most Popular Male Film Stars In India April 2025 Ormax Top 10 Actors Prabhas Shahrukh Salman Khan Allu Arjun Akshay Kumar | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :आमिर-बिग बी यादीबाहेर... 'मोस्ट पॉप्युलर मेल स्टार्स इन इंडिया' यादीत केवळ तीन बॉलिवूड कलाकार!

कोण आहे भारतीयांचा आवडता कलाकार? यंदा एकही चित्रपट झाला नाही प्रदर्शित! ...

आमिर खानची डोकेदुखी वाढणार? सोशलवर 'सितारे जमीं पर'विरोधात ट्रेंड; नेमकं कारण काय? - Marathi News | Aamir Khan Trolled For His Old Meeting With Turkey First Lady Amid India Pak Tensions Turkey Helped Pakistan Faces Boycott Sitare Zameen Par | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :आमिर खानची डोकेदुखी वाढणार? सोशलवर 'सितारे जमीं पर'विरोधात ट्रेंड; नेमकं कारण काय?

आमिर खानच्या 'सितारे जमीं पर' चित्रपटावर 'बॉयकॉट'ची मोहिम सुरु झाली आहे. ...

दंगलमधली गीता म्हणते; लोक वाट्टेल ते बोलतात, तुम्ही कुणाकुणाला खुलासे द्याल? सिद्ध केलं स्वत:ला तरी.. - Marathi News | People say whatever they want, fatima sana told about her struggle | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :दंगलमधली गीता म्हणते; लोक वाट्टेल ते बोलतात, तुम्ही कुणाकुणाला खुलासे द्याल? सिद्ध केलं स्वत:ला तरी..

People say whatever they want, Fatima Sana told about her struggle : लोकांनी पसरवलेल्या अफवांबद्दल मोकळेपणाने बोलली सना . आमिर खानवरून सारखे टोमणे ऐकले. पाहा काय म्हणते दंगलची गीता. ...

'गजनी' सिनेमात दिसलेली असीन इंडस्ट्रीतून गायब! लग्नानंतर घेतला 'हा' मोठा निर्णय - Marathi News | Actress Asin who appeared in Ghajini movie with aamir khan has not working in industry know the reason | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'गजनी' सिनेमात दिसलेली असीन इंडस्ट्रीतून गायब! लग्नानंतर घेतला 'हा' मोठा निर्णय

गजनी सिनेमातून सर्वांचं मन जिंकणारी अभिनेत्री असीन सध्या काय करते? सिनेमात अभिनय का करत नाही? जाणून घ्या ...

आमिरच नाही तर 'हे' सेलिब्रिटी म्हातारपणी पडले प्रेमात, एकाने तर ७० व्या वर्षी केलं लग्न - Marathi News | not only aamir khan but ashish vidyarthi to suhasini mulay these celebrities tied knot at older age | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :आमिरच नाही तर 'हे' सेलिब्रिटी म्हातारपणी पडले प्रेमात, एकाने तर ७० व्या वर्षी केलं लग्न

प्रेमाला वयाचं बंधन नसतं! कोणी पन्नाशी, कोणी साठी तर कोणी अगदी सत्तरीतही बांधली लग्नगाठ ...