'लगान' या सिनेमात तिनं साकारलेली गौरी भुवन आजही रसिकांच्या लक्षात आहे.लगानमुळे गौरी साकारणा-या ग्रेसी सिंगचं करियर पालटलं होतं. अभिनयाच्या करिअरची सुरुवात छोट्या पडद्यापासूनच केली होती. १९९७ साली अमानत मालिकेतून तिनं छोट्या पडद्यावर एंट्री मारली होत ...
बॉलिवूड इंडस्ट्रीचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान गेल्या काही दिवसांपासून आपल्या फिल्मी आयुष्यापेक्षा वैयक्तिक आयुष्यामुळेच जास्त चर्चेत आहे. किरण रावसह 15 वर्षांचे नाते संपवत दोघांनी घटस्फोट घेत वेगळे झाले आहेत. ...
लव्ह इज इन द एअर म्हणत आमिर खानची सतत बॉयफ्रेंडसोबतचे फोटो शेअर करत चर्चेत असते. आता पुन्हा एकदा तिने नुपूर शिखरेसोबतचे खास रोमँटीक फोटो शेअर करत लक्ष वेधून घेतले आहे. ...
सध्या आमिर आणि किरण ‘लाल सिंग चड्डा' सिनेमाच्या शुटींगसाठी लडाखमध्ये आहेत.तिथले अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर एरव्हीही पाहायला मिळतात. मात्र यावेळी सिनेमापेक्षा या दोघांचीच जास्त चर्चा रंगत आहे. ...
‘लाल सिंग चड्ढा’ या चित्रपटाच्या टीमनं गावात सर्वत्र कचरा पसरवण्याचा आरोप करण्यात आला. केवळ आरोप नाही तर पुराव्यादाखल या ग्रामस्थांनी याचा व्हिडीओही शेअर केला. ...
होय, ‘लाल सिंग चड्ढा’ सिनेमाची टीम लडाखमध्ये प्रदूषण पसरवत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. केवळ आरोप नाही तर पुराव्यादाखल या ग्रामस्थांनी याचा व्हिडीओही शेअर केला आहे. ...