लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आमिर खान

आमिर खान

Aamir khan, Latest Marathi News

'सितारे जमीन पर'मधील आमिर खान-जिनिलीयावर चित्रित झालेलं खास गाणं रिलीज, अरिजीत सिंगचा आवाज - Marathi News | Aamir Khan genelia deshmukh romance in Sitare Zameen Par song Sar Aankhon Pe Mere by arijit singh | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'सितारे जमीन पर'मधील आमिर खान-जिनिलीयावर चित्रित झालेलं खास गाणं रिलीज, अरिजीत सिंगचा आवाज

'सितारे जमीन पर' सिनेमातील सर आँखो पर मेरे हे नवीन गाणं रिलीज झालं असून प्रेक्षकांना या गाण्यात आमिर-जिनिलीया या जोडीची केमिस्ट्री बघायला मिळतेय ...

'मिस्टर बीन'सारखा कलाकार होण्याचं स्वप्न! आमिर खानसोबत 'सितारे जमीन पर'मध्ये झळकणाऱ्या 'रजु'विषयी जाणून घ्या - Marathi News | special child rishabh jain to play important role in aamir khan sitaare jamin par | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'मिस्टर बीन'सारखा कलाकार होण्याचं स्वप्न! आमिर खानसोबत 'सितारे जमीन पर'मध्ये झळकणाऱ्या 'रजु'विषयी जाणून घ्या

'सितारे ज़मीन पर' चित्रपटाच्या माध्यमातून १० उदयोन्मुख कलाकारांची ओळख प्रेक्षकांना करून दिली जात आहे. आता या कलाकारांमध्ये एक महत्त्वाचं नाव म्हणजे ऋषभ जैन. जो चित्रपटात ‘रजु’ ही भूमिका साकारत आहे. ...

कॅमेरा बघताच लाजली आमिर खानची गर्लफ्रेंड गौरी, पापाराझींना बघताच पाठ फिरवली अन्...; पाहा व्हिडिओ - Marathi News | aamir khan gf gauri spatt gets shy after seen camera and paparazi video viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कॅमेरा बघताच लाजली आमिर खानची गर्लफ्रेंड गौरी, पापाराझींना बघताच पाठ फिरवली अन्...; पाहा व्हिडिओ

आमिर खानच्या गर्लफ्रेंडचं नाव गौरी स्पॅट असं आहे. नुकतंच गौरीला स्पॉट करण्यात आलं. मात्र कॅमेरा आणि पापाराझींना पाहताच गौरीने काय केलं ते पाहाच.  ...

आमिर-बिग बी यादीबाहेर... 'मोस्ट पॉप्युलर मेल स्टार्स इन इंडिया' यादीत केवळ तीन बॉलिवूड कलाकार! - Marathi News | Most Popular Male Film Stars In India April 2025 Ormax Top 10 Actors Prabhas Shahrukh Salman Khan Allu Arjun Akshay Kumar | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :आमिर-बिग बी यादीबाहेर... 'मोस्ट पॉप्युलर मेल स्टार्स इन इंडिया' यादीत केवळ तीन बॉलिवूड कलाकार!

कोण आहे भारतीयांचा आवडता कलाकार? यंदा एकही चित्रपट झाला नाही प्रदर्शित! ...

आमिरने नाकारलेल्या सिनेमातून सलमानचं फळफळलं नशीब, आर्थिक तंगीत भाईजानवर झालेला पैशांचा पाऊस - Marathi News | Aamir Khan rejected movie big turning point in salman khan sinking career | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आमिरने नाकारलेल्या सिनेमातून सलमानचं फळफळलं नशीब, आर्थिक तंगीत भाईजानवर झालेला पैशांचा पाऊस

आमिर खान (Aamir Khan)ने नाकारलेला सिनेमात सलमान खान (Salman Khan)ची वर्णी लागली आणि अभिनेत्याच्या करिअरला कलाटणी मिळाली. ...

"त्यांनी माझं पॅकअप केलं होतं..", आमिर खानमुळे 'तारक मेहता...' फेम अभिनेत्याची गेली नोकरी - Marathi News | ''They had packed me up..'', 'Taarak Mehta...' fame actor lost his job because of Aamir Khan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"त्यांनी माझं पॅकअप केलं होतं..", आमिर खानमुळे 'तारक मेहता...' फेम अभिनेत्याची गेली नोकरी

अभिनेता दया शंकर पांडे (Daya Shankar Panday) हा 'तारक मेहता का उल्टा चष्मा' (Taarak Mehta Ka Ulta Chashma) या लोकप्रिय मालिकेत चालू पांडेची भूमिका साकारताना दिसला आहे. याआधी त्याने अनेक उत्तम चित्रपटात काम केले आहे. ...

कोचला गाढव म्हणणारा बिनधास्त 'शर्माजी'! 'सितारे जमीन पर' फेम ऋषीची चर्चा, भारतासाठी जिंकलंय पदक - Marathi News | Sitaare Zameen Par fame Rishi shahani biography life with aamir khan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कोचला गाढव म्हणणारा बिनधास्त 'शर्माजी'! 'सितारे जमीन पर' फेम ऋषीची चर्चा, भारतासाठी जिंकलंय पदक

सितारे जमीन पर सिनेमात ट्रेलरमधून सर्वांचं लक्ष वेधणारा शर्माजी सध्या चांगलाच चर्चेत आहे. जाणून घ्या त्याच्याविषयी ...

'सितारे जमीन पर' थिएटरमधून थेट युट्यूबवर होणार प्रदर्शित, आमिर खान आणणार PPV मॉडेल - Marathi News | aamir khan starrer sitaare zameen par to release on youtube after theatres | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'सितारे जमीन पर' थिएटरमधून थेट युट्यूबवर होणार प्रदर्शित, आमिर खान आणणार PPV मॉडेल

PPV मॉडेल नक्की आहे तरी काय? काय आहेत फायदे आणि नुकसान ...