लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आमिर खान

आमिर खान

Aamir khan, Latest Marathi News

फरहान अख्तरने लाखो चाहत्यांना दिली 'हार्ट ब्रेकिंग' बातमी, निराश झाले नेटकरी - Marathi News | Farhan Akhtar broke the news that he wont be doing dil chahta hai sequel | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :फरहान अख्तरने लाखो चाहत्यांना दिली 'हार्ट ब्रेकिंग' बातमी, निराश झाले नेटकरी

फरहान अख्तरने एक अशी बातमी दिली ज्यामुळे अनेकांना दुःख झालं असेल. काय म्हणाला फरहान बघा ...

'सितारे जमीन पर'च्या शूटींगला सुरुवात, आमिर - जिनिलीयाचा क्यूट फोटो व्हायरल - Marathi News | aamir khan sitaare zameen par shooting photo viral with genelia deshmukh | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'सितारे जमीन पर'च्या शूटींगला सुरुवात, आमिर - जिनिलीयाचा क्यूट फोटो व्हायरल

आमिर - जिनिलीयाचा 'सितारे जमीन पर' सिनेमाच्या शुटींगमधला पहिला फोटो व्हायरल झालाय ...

"3 Idiots मधील सीन करताना आम्ही नशेत होतो", १५ वर्षांनंतर आर माधवनने सांगितला शूटिंगचा 'तो' किस्सा - Marathi News | r madhawan recalled 3 idiots shooting said aamir khan me and sharman joshi were drunk | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"3 Idiots मधील सीन करताना आम्ही नशेत होतो", १५ वर्षांनंतर आर माधवनने सांगितला शूटिंगचा 'तो' किस्सा

3 Idiots सिनेमाच्या शूटिंगवेळी नशेत होते आर माधवन, आमिर आणि शरमन जोशी; अभिनेत्याचा खुलासा ...

वाढदिवशी आमिर खानचं चाहत्यांना सरप्राईज, 'अंदाज अपना अपना'च्या सीक्वेलविषयी दिलं अपडेट - Marathi News | Aamir Khan celebrates his 59th birthday gave update on Aandaz Apna Apna sequel | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :वाढदिवशी आमिर खानचं चाहत्यांना सरप्राईज, 'अंदाज अपना अपना'च्या सीक्वेलविषयी दिलं अपडेट

आमिर-सलमान पुन्हा एकत्र येणार? ...

वडिलांच्या कर्जबाजारीपणामुळे झाले कुटुंबाचे हाल; जुने दिवस आठवून आमिर भावुक - Marathi News | aamir-khan-he-get-emotional-after-remembering-his-father-struggle | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :वडिलांच्या कर्जबाजारीपणामुळे झाले कुटुंबाचे हाल; जुने दिवस आठवून आमिर भावुक

Aamir khan: आमिरने वडिलांच्या स्ट्रगल काळातील आठवण शेअर केली आणि त्यांनी कसे दिवस काढले हे सांगितलं. मात्र, हे सांगत असताना त्याच्या डोळ्याच्या कडा ओल्या झाल्या होत्या. ...

"आम्ही डेट करायला लागलो आणि आमिरचा घटस्फोट झाला, असं...", किरण राव स्पष्टच बोलली - Marathi News | kiran rao said me and aamir khan start dating after lagaan got together during swadesh | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"आम्ही डेट करायला लागलो आणि आमिरचा घटस्फोट झाला, असं...", किरण राव स्पष्टच बोलली

आमिरने किरण रावला डेट केल्यामुळेच पहिली पत्नी रीना दत्ताशी घटस्फोट घेतल्याच्या चर्चा होत्या. याबाबत आता किरणने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत भाष्य केलं आहे.  ...

‘शेतकरी चषक पुरस्कारा’साठी पाणी फाऊंडेशन करणार डिजिटल पद्धतीचा अवलंब, आमिर खानने दिले संकेत - Marathi News | Pani Foundation will adopt digital method for 'Shetkari Chashak Award', Aamir Khan hinted | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘शेतकरी चषक पुरस्कारा’साठी डिजिटल पद्धतीचा अवलंब, आमिर खानने दिले संकेत

आमिर-किरणसोबत ‘पाणी फाऊंडेशन’चे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजित भटकळ या कार्यक्रमाला उपस्थित होते. ...

या गंभीर आजारावर आधारीत असणार आमिरच्या 'सितारे जमीन पर'ची कथा - Marathi News | Aamir Khan upcoming Sitaare Zameen Par based on down syndrome | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :या गंभीर आजारावर आधारीत असणार आमिरच्या 'सितारे जमीन पर'ची कथा

आमिर खानच्या आगामी 'सितारे जमीन पर' सिनेमात आमिर या गंभीर आजारावर आधारीत कथा दिसणार आहे ...