लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आमिर खान

आमिर खान

Aamir khan, Latest Marathi News

लेकीच्या लग्नात आमिर खान झाला होता भावुक, 'बाबुल की दुआएं' गातानाचा व्हिडिओ आला समोर - Marathi News | Aamir Khan was emotional at daughter Ira Khan wedding, the video of him singing 'Babul Ki Duaen' came out | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लेकीच्या लग्नात आमिर खान झाला होता भावुक, 'बाबुल की दुआएं' गातानाचा व्हिडिओ आला समोर

Ira Khan : फादर्स डेच्या निमित्ताने आयरा खानने तिच्या लग्नातील न पाहिलेला व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे, ज्यामध्ये आमिर खान खूपच भावूक दिसत आहे. ...

आमीर खानने कसं कमी केलं २७ किलो वजन? वजन झटपट कमी करण्यासाठी पाहा त्याचं ‘खास’ डाएट - Marathi News | Aamir Khan Weight Loss Diet Protein Water Intake Fat To Fit Transformation Fitness Regime Diet How To lose Weight Loss | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :आमीर खानने कसं कमी केलं २७ किलो वजन? वजन झटपट कमी करण्यासाठी पाहा त्याचं ‘खास’ डाएट

Aamir Khan Weight Loss Diet Protein Water : आमिर खानं आपलं वजन पुन्हा कमी करण्यासाठी स्वत:वर भरपूर मेहनत घेतली. ...

महेश कोठारेंमुळे दिसला 'राजा हिन्दुस्तानी' मधला आमिर-करिश्माचा 'तो' किसिंग सीन - Marathi News | Mahesh Kothare talk about Aamir-Karisma's kissing scene in Raja Hindustani | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :महेश कोठारेंमुळे दिसला 'राजा हिन्दुस्तानी' मधला आमिर-करिश्माचा 'तो' किसिंग सीन

महेश कोठारे होते म्हणून 'राजा हिंदुस्थानी'मधला आमिर- करिश्माचा किसिंग सीन पडद्यावर दिसला ...

'लगान' नाही तर 'या' सिनेमाच्या सेटवर सुरू झाली होती किरण राव आणि आमिर खानची लव्हस्टोरी - Marathi News | Not 'Lagaan', but the love story of Kiran Rao and Aamir Khan started on the sets of 'Ya'. | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'लगान' नाही तर 'या' सिनेमाच्या सेटवर सुरू झाली होती किरण राव आणि आमिर खानची लव्हस्टोरी

Kiran Rao And Aamir Khan : किरण राव अभिनेता आमिर खानची एक्स पत्नी आहे. २०२१ साली त्या दोघांनी १६ वर्षांचे नाते संपुष्ठात आणले आणि वेगळे होण्याचा निर्णय घेतला. दरम्यान आता एका मुलाखतीत किरण रावने आमिर खान आणि तिच्या रिलेशनशीपवर भाष्य केले. ...

शाहरूखच नाही तर सलमान-आमिरलाही मागे टाकलंय या हिरोईननं, बनली देशातील टॉपची अभिनेत्री - Marathi News | Not only Shahrukh but also Salman-Aamir, this heroine has become the top actress in the country | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :शाहरूखच नाही तर सलमान-आमिरलाही मागे टाकलंय या हिरोईननं, बनली देशातील टॉपची अभिनेत्री

आज आम्ही तुम्हाला अशा अभिनेत्रीबद्दल सांगणार आहोत जिने आपल्या टॅलेंट आणि मेहनतीच्या जोरावर मोठे यश मिळवले आहे. एवढेच नाही तर लोकप्रियतेच्या बाबतीत या अभिनेत्रीने शाहरुख, सलमान आणि आमिरलाही मागे टाकले आहे. ...

आमिर खानच्या 'दंगल'मधील अभिनेत्रीला पितृशोक, म्हणाली - 'अल्लाह त्यांना माफ करेल..' - Marathi News | dangal fame actress zaira wasim father passed away aamir khan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आमिर खानच्या 'दंगल'मधील अभिनेत्रीला पितृशोक, म्हणाली - 'अल्लाह त्यांना माफ करेल..'

आमिर खानच्या दंगल सिनेमात गीता फोगाटच्या बालपणीची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्रीच्या वडिलांचं निधन झालंय (aamir khan, dangal, zaira wasim) ...

आमिरचा लेक जुनैदचा पहिला सिनेमा, थिएटरमध्ये नाही तर ओटीटीवर होणार रिलीज; तारीख समोर - Marathi News | aamir khan son junaid khan debut movie maharaj to release on ott 14th june | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आमिरचा लेक जुनैदचा पहिला सिनेमा, थिएटरमध्ये नाही तर ओटीटीवर होणार रिलीज; तारीख समोर

'महाराज' या सिनेमातून जुनैद अभिनयात पाऊल ठेलत आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून या सिनेमाची चर्चा सुरू होती. आता अखेर या सिनेमाची रिलीज डेट जाहीर करण्यात आली आहे.  ...

'वर्षभर लिव्ह-इन राहिलो, लग्नाचा विचार नव्हता, पण...', किरण राव यांचा मोठा खुलासा, म्हणाल्या - 'दबावात लग्न केलं' - Marathi News | Kiran Rao's big revelation She Claims Married Aamir Khan Only Due To Their Parents | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'वर्षभर लिव्ह-इन राहिलो, लग्नाचा विचार नव्हता, पण...', किरण राव यांचा मोठा खुलासा

किरण रावने २००५ मध्ये आमिर खानशी लग्न केले. पण नंतर २०२१ मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. ...