नागपूर - दुर्गा पूजा निमित्त नागपूरहून कोलकातासाठी स्पेशल ट्रेन, दक्षिण पूर्व मध्य रेल्वेकडून खास व्यवस्था मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मामध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 'का ग कुठे गेली होती?', सुनेत्रा पवारांबद्दलचा प्रश्न ऐकून अजित पवारांनी पत्रकार परिषदेतच जोडले हात वाहतूक नियम मोडल्याचे चलन येताच फाईन भरा, ७५ टक्क्यांपर्यंत सूट मिळणार; महाराष्ट्रात विचार सुरु... 'तुझ्या अंगात भूत आहे', पुजेला बोलावलं आणि ३२ वर्षीय महिलेवर मांत्रिकाने केला बलात्कार जीएसटी कपातीनंतरही कारवर जादा कर लागू शकतो...; सीएने केले विश्लेषण... हा पी अर्जुन तेंडुलकर कोण? तुफानी खेळीत १२ चेंडूत ३ चौकार, ३ षटकार ठोकले; मुंबई इंडियन्सच्या नजरेत भरला?... इस्रायल-हमास युद्धावरून मायक्रोसॉफ्टच्या मुख्यालयात जोरदार राडा; कंपनीवर गंभीर आरोप पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी 'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय? थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच... 'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे १ मोटरसायकल, १ मिनी ट्रक आणि प्रवासी बस; अफगाणिस्तानमध्ये भीषण आगीत ६९ जणांचा मृत्यू बेस्ट निवडणुकीतील दारुण पराभवावर ठाकरे गटाच्या पॅनेलची प्रतिक्रिया...; 'म्हणून हरलो...' अमूल गर्ल कोण, एक नाही दोन? एवढ्या वर्षांनी सिक्रेट बाहेर आले, त्या प्रसिद्ध राजकीय नेत्याच्या सख्ख्या बहिणी... ‘३० दिवसांहून अधिक काळ अटक झाल्यास पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि मंत्र्यांना पद सोडावे लागणार’ शहांनी विधेयक मांडले, लोकसभेचे कामकाज तहकूब
Aamir khan, Latest Marathi News
ठग्स ऑफ हिंदुस्तान या चित्रपटासाठी निर्माते प्रचंड खर्च करत आहेत. या चित्रपटाच्या आऊटडोअर चित्रीकरणासाठी निर्मात्यांनी पाण्यासारखा पैसा वाहिला असल्याची चर्चा आहे. या चित्रपटाच्या काही दृश्यांचे चित्रीकरण नुकतेच माल्टा येथे करण्यात आले. ...
गुलशन यांचा बायोपिक आता 2019 मध्ये क्रिसमसला प्रदर्शित केला जाणार आहे. टी सीरीज आणि 'आमीर खान प्रोडक्शन'ने ही माहिती दिली. ...
जहाज तयार करण्यासाठी 1000 पेक्षा जास्त कामगार काम करत होते. हे आंतरराष्ट्रीय डिझायनरच्या मदतीने तयार करण्यात आले आहे. ...
आमिर खानच्या लगान या चित्रपटात ग्रेसी सिंग मुख्य नायिकेच्या भूमिकेत झळकली होती. या चित्रपटातील भूमिकेचे चांगलेच कौतुक झाले होते. पण आता ग्रेसी काय करतेय हे ऐकल्यावर तुम्हाला नक्कीच आश्चर्याचा धक्का बसेल. ...
दिवंगत आध्यात्मिक गुरू ओशो यांच्या बायोपिकची गेल्या काही दिवसांपासून जोरदार चर्चा सुरु आहे. या बायोपिकमध्ये आमिर खान ओशोंची भूमिका साकारणार, अशीही चर्चा आहे. ...
फोर्ब्सच्या सर्वाधिक कमाई करणाऱ्या व्यक्तींच्या यादीत अक्षय ७६व्या आणि सलमान खान हा ८२ व्या स्थानावर आहे. ...
बॉलिवूडचा मी. परफेक्शनिस्ट आमिर खानला लवकरच दिग्दर्शक करण जोहरच्या सिनेमात दिसणार आहे. पहिल्यांदा आमिर करण जोहरच्या सिनेमात काम करणार आहे. ...