लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आमिर खान

आमिर खान

Aamir khan, Latest Marathi News

'ठग्स ऑफ हिंदोस्तान' पहिल्याच दिवशी करणार एवढी कमाई - Marathi News | 'Thugs of Hindostan' earns so much on the first day | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'ठग्स ऑफ हिंदोस्तान' पहिल्याच दिवशी करणार एवढी कमाई

बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमीर खान व सुपरस्टार अमिताभ बच्चन यांचा आगामी बहुचर्चित चित्रपट 'ठग्स ऑफ हिंदोस्तान' लवकरच प्रदर्शित होणार असून या सिनेमाची वाट प्रेक्षक उत्सुकतेने पाहत आहेत. ...

प्रत्येक भूमिका आव्हानात्मक! -आमिर खान - Marathi News |   Every role is challenging! -Amir Khan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रत्येक भूमिका आव्हानात्मक! -आमिर खान

अभिनेता आमिर खानला बॉलिवूडचा  मिस्टर परफेक्शनिस्ट म्हटले जाते. तो त्याच्या चित्रपट निवडीबाबत खूपच चोखंदळ असतो. आता तो एका  बहुचर्चित चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. ...

आमिर खानने का साईन केला ‘ठग्स आॅफ हिंदुस्तान’? - Marathi News | why aamir khan signed thugs of hindostan revealed koffee with karan 6 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आमिर खानने का साईन केला ‘ठग्स आॅफ हिंदुस्तान’?

होय, आमिर चित्रपट निवडण्याच्या बाबतीत किती चौकस आहे, हे आपण जाणतोच. अशात आमिरने ‘ठग्स आॅफ हिंदुस्तान’ का निवडला? याचा खुलासा अलीकडे झाला. ...

Video : अशास्थितीत शाहरूख नाही तर सलमान खानला प्लेनबाहेर फेकणार आमिर खान!! - Marathi News | Video: aamir khan wants to throw salman khan out of plane | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video : अशास्थितीत शाहरूख नाही तर सलमान खानला प्लेनबाहेर फेकणार आमिर खान!!

‘कॉफी विद करण’ या शोमध्ये अलीकडे बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान याने हजेरी लावली. ...

आमिर खानची पत्नी किरण राव व एक्स-वाईफ रीना दत्त यांच्यातील मैत्रीमागे हे आहे कारण!! - Marathi News | Koffee With Karan 6 : aamir khan reveals the reason of friendship between his ex wife reena dutta and kiran rao | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आमिर खानची पत्नी किरण राव व एक्स-वाईफ रीना दत्त यांच्यातील मैत्रीमागे हे आहे कारण!!

आमिरची पत्नी किरण राव आणि एक्स वाईफ रीना दत्ता यांच्यात चांगली मैत्री आहे, या मैत्रीमागचे कारणही आमिरने यावेळी सांगितले. ...

ठग्स आॅफ हिंदोस्तानचे चित्रीकरण झाले घनदाट जंगलात, चित्रपटाच्या टीमला या गोष्टींचा करावा लागला सामना - Marathi News | Thugs of Hindostan shot extensively in Malta, where Game of Thrones was filmed | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ठग्स आॅफ हिंदोस्तानचे चित्रीकरण झाले घनदाट जंगलात, चित्रपटाच्या टीमला या गोष्टींचा करावा लागला सामना

ठग्स आॅफ हिंदोस्तान या चित्रपटाचे अधिकाधिक चित्रीकरण हे थायलंडमधील माल्टा या परिसरात झालेले आहे. माल्टा हे अतिशय घनदाट जंगल असून या जंगलात अनेक विषारी साप आहेत. ...

कतरिना कैफ फिट राहण्यासाठी करते ही गोष्ट - Marathi News | This thing makes Katrina Kaif fit to stay fit | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कतरिना कैफ फिट राहण्यासाठी करते ही गोष्ट

बॉलिवूडची बार्बी गर्ल म्हणजेच अभिनेत्री कतरिना कैफ तर फिट राहण्यासाठी वॉटर अॅरोबिक्स करते. ...

आमीर खान गुगल मॅपवर, 'फिरंगी भल्ला' बनून दाखवणार वाट - Marathi News | Aamir Khan will be seen on the Google map, as 'Firangi Bhalla' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आमीर खान गुगल मॅपवर, 'फिरंगी भल्ला' बनून दाखवणार वाट

बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमीर खान सध्या त्याच्या आगामी 'ठग्स ऑफ हिन्दोस्तान' या चित्रपटाच्या प्रमोशनात व्यग्र आहे. ...