आमिर खान व जुही चावला या दोघांनी अनेक हिट चित्रपटांत काम केले. ‘कयामत से कयामत तक’ पासून ‘इश्क’पर्यंत या जोडीने लोकांना वेड लावले. ‘इश्क’नंतर मात्र ही जोडी कधीच एकत्र दिसली नाही. याचे कारण म्हणजे, दोघांमध्ये निर्माण झालेले मतभेद. ...
आता आणखी एक स्टारकिड बॉलिवूडच्या वाटेवर आहे आणि या स्टारकिडचे नाव आहे, जुनैद खान. आता हा जुनैद खान कोण, हे तुम्हाला नव्याने सांगायची गरज नाही. होय, तोच तो बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान याचा मुलगा. ...
‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’नंतर आमिर काय घेऊन येणार, हे नवे वर्ष त्याच्यासाठी कसे ठरणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. ताजी बातमी खरी मानाल तर आमिर सध्या चार स्क्रिप्टमध्ये बिझी आहे. ...
बाल कलाकार म्हणून फिल्मी दुनियेत पाऊल ठेवणारा अभिनेता फैजल खान लवकरच बॉलिवूडमध्ये वापसी करतोय. फैजल खान कोण, हे आम्ही सांगण्याची गरज नाही. होय, बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान याचा भाऊ. ...
राकेश शर्मा यांच्या भूमिकेमध्ये शाहरुख दिसणार असल्याचे बोलले जात होते. मात्र आता शाहरुखने अचानकपणे या चित्रपटातून काढता पाय घेतल्याचे समोर आले आहे. ...