लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आमिर खान

आमिर खान, मराठी बातम्या

Aamir khan, Latest Marathi News

'सितारे जमीन पर'नंतर जिनिलिया देशमुखला लागला मोठा जॅकपॉट, या हिट सिनेमाच्या सीक्वलमध्ये कमबॅक - Marathi News | After 'Sitare Zameen Par', Genelia Deshmukh hits a big jackpot, makes a comeback in the sequel of this hit film | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'सितारे जमीन पर'नंतर जिनिलिया देशमुखला लागला मोठा जॅकपॉट, या हिट सिनेमाच्या सीक्वलमध्ये कमबॅक

Genelia Deshmukh : आमिर खानच्या 'सितारे जमीन पर' या चित्रपटात काम केल्यानंतर जिनिलिया देशमुखला मोठा जॅकपॉट मिळाला आहे. ती एका मोठ्या चित्रपटाच्या सीरिजमध्ये झळकणार आहे. ...

जेनेलिया डिसुझाची मुलांकडून ‘ही’ एकच अपेक्षा, कुणी एकटं-उदास असेल तर माझ्या मुलांनी.. - Marathi News | genelia d souza's expectations from her son, genelia d souza express her feelings about her kids  | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :जेनेलिया डिसुझाची मुलांकडून ‘ही’ एकच अपेक्षा, कुणी एकटं-उदास असेल तर माझ्या मुलांनी..

Genelia D'souza's Expectations From Her Son: 'सितारे जमीन पर' हा जेनेलिया डिसुझा आणि आमीर खान यांचा चित्रपट सध्या खूप गाजतो आहे. त्यानिमित्तानेच जेनेलियाने स्वत:च्या मुलांकडून तिच्या काय अपेक्षा आहेत हे ही सांगितलं..  ...

"मी गौरीसोबत लग्न केलंय...", आमिर खानचा मोठा खुलासा, चाहत्यांना आश्चर्याचा धक्का - Marathi News | aamir khan revealed that he has married gf gauri spratt said we are in serious relationship | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मी गौरीसोबत लग्न केलंय...", आमिर खानचा मोठा खुलासा, चाहत्यांना आश्चर्याचा धक्का

आमिरने त्याच्या वाढदिवशी सगळ्यांसमोर गौरीसोबतच्या रिलेशनशिपबाबत खुलासा केला होता. आता आमिरने गर्लफ्रेंड गौरी स्प्रैटसोबत तिसरं लग्न केल्याचा खुलासाही केला आहे.  ...

'रामायण'नंतर आता 'महाभारत'! कलाकारांपासून शूटिंगपर्यंत सर्वच गोष्टींचा आमिर खानकडून खुलासा - Marathi News | Aamir Khan Confirms He's Set To Begin Work On Mahabharat From August Reveals Cast Details | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'रामायण'नंतर आता 'महाभारत'! कलाकारांपासून शूटिंगपर्यंत सर्वच गोष्टींचा आमिर खानकडून खुलासा

'महाभारत'मधील कलाकारांपासून शूटिंगपर्यंत सर्वच गोष्टींचा आमिर खानकडून खुलासा करण्यात आलाय. ...

हातात पाईप, डोळ्यांवर चष्मा! रजनीकांतच्या 'कुली'मध्ये आमिर खानची खास भूमिका, समोर आला भन्नाट लूक - Marathi News | actor Aamir Khan to play a cameo role in Rajinikanth Coolie first look revealed | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :हातात पाईप, डोळ्यांवर चष्मा! रजनीकांतच्या 'कुली'मध्ये आमिर खानची खास भूमिका, समोर आला भन्नाट लूक

रजनीकांतच्या आगामी 'कुली' सिनेमातील आमिर खानचा खास लूक रिलीज झाला आहे. यानिमित्ताने आमिर साउथ इंडस्ट्रीत पदार्पण करत आहे ...

फातिमा सना शेखने 'या' कारणामुळे पहिल्यांदा नाकारला होता 'दंगल' सिनेमा, म्हणाली- "ऑडिशन दिली नसती, तर..." - Marathi News | bollywood actress fatima sana shaikh reveals about she almost missed audition for dangal cinema says | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :फातिमा सना शेखने 'या' कारणामुळे पहिल्यांदा नाकारला होता 'दंगल' सिनेमा, म्हणाली- "ऑडिशन दिली नसती, तर..."

फातिमा सना शेखने ब्लॉकबस्टर 'दंगल'साठी का दिलेला नकार? स्वत:च सांगितलं कारण, काय घडलेलं? ...

पाकिस्तानी क्रिकेटरमुळं लग्नाच्या आनंदावर पडलं होतं विरजण, आमिरनं शेअर केला खास किस्सा - Marathi News | Aamir Khan Reveals Pak Cricketer Javed Miandad Ruined His Happiness Of Marriage With Reena Dutta | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पाकिस्तानी क्रिकेटरमुळं लग्नाच्या आनंदावर पडलं होतं विरजण, आमिरनं शेअर केला खास किस्सा

आमिर खानने एका मुलाखतीत खुलासा केला आहे की, पाकिस्तानी क्रिकेटपटूमुळे रीना दत्तासोबतच्या लग्नाच्या आनंदावर विरजण पडलं होतं. ...

मुख्यमंत्र्यांनी विशेष मुलांसोबत पाहिला 'सितारे जमीन पर'; अमृता फडणवीस, आमिर खान यांचीही उपस्थिती - Marathi News | sitaare zameen par movie screening held for specially abled children cm devendra fadnavis amruta fadnavis and aamir khan attends organised by divyaj foundation | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मुख्यमंत्र्यांनी विशेष मुलांसोबत पाहिला 'सितारे जमीन पर'; अमृता फडणवीस, आमिर खान यांचीही उपस्थिती

अमृता फडणवीस यांच्या पुढाकारातून दिव्य फाऊंडेशनच्या वतीने विशेष मुलांसाठी 'सितारे जमीन पर'चं स्क्रीनिंग... ...