झी युवा वाहिनीवरील मालिका 'आम्ही दोघी' मालिकेला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळतो आहे. या मालिकेचे कथानक मीरा आणि मधुरा या एकमेकींच्या विरुद्ध व्यक्तिमत्व असलेल्या दोन बहिणींच्या नात्याभोवती फिरते. मोठी बहीण मीरा निरागस, प्रामाणिक आणि स्वच्छ मनाची आहे तर लहान बहीण मधुरा खोडकर आणि स्वच्छंदी आहे. सध्या मालिकेत प्रेक्षक लव्ह ट्रँगल अनुभवत आहेत. Read More
बॉलिवूडच्या कलाकारांप्रमाणे मराठी चित्रपटसृष्टीतील कलाकार देखील सोशल मीडियावर सक्रीय आहेत आणि तेदेखील सोशल मीडियावर आपल्या आगामी प्रोजेक्टबद्दल अपडेट देत असतात. ...