lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आम्ही दोघी मालिका

आम्ही दोघी मालिका

Aamhi doghi serial, Latest Marathi News

झी युवा वाहिनीवरील मालिका 'आम्ही दोघी' मालिकेला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळतो आहे. या मालिकेचे कथानक मीरा आणि मधुरा या एकमेकींच्या विरुद्ध व्यक्तिमत्व असलेल्या दोन बहिणींच्या नात्याभोवती फिरते. मोठी बहीण मीरा निरागस, प्रामाणिक आणि स्वच्छ मनाची आहे तर लहान बहीण मधुरा खोडकर आणि स्वच्छंदी आहे. सध्या मालिकेत प्रेक्षक लव्ह ट्रँगल अनुभवत आहेत.
Read More
OMG...! या मराठी अभिनेत्रीनं चक्क सोशल मीडियावर केलं क्लीवेज शोऑफ - Marathi News | OMG ...! This Marathi actress has show off cleavage on social media | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :OMG...! या मराठी अभिनेत्रीनं चक्क सोशल मीडियावर केलं क्लीवेज शोऑफ

बॉलिवूडच्या कलाकारांप्रमाणे मराठी चित्रपटसृष्टीतील कलाकार देखील सोशल मीडियावर सक्रीय आहेत आणि तेदेखील सोशल मीडियावर आपल्या आगामी प्रोजेक्टबद्दल अपडेट देत असतात. ...

'आम्ही दोघी'मालिकेने पार केला २५० भागांचा टप्पा! - Marathi News | Aamhi doghi serial completed 250 episode | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'आम्ही दोघी'मालिकेने पार केला २५० भागांचा टप्पा!

'झी युवा'वरील विवेक सांगळे आणि खुशबू तावडे यांची प्रमुख भूमिका असलेल्या 'आम्ही दोघी' या मालिकेने अडीचशे भागांचा टप्पा पार केला आहे ...

'आम्ही दोघी' मालिकेत देवाशिषमुळे येणार नवीन ट्विस्ट - Marathi News | New twist in Aamhi Doghi serial | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'आम्ही दोघी' मालिकेत देवाशिषमुळे येणार नवीन ट्विस्ट

 झी युवा वाहिनीवरील 'आम्ही दोघी' मालिकेला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळतो आहे. ...

आम्ही दोघी मालिकेत 'कुछ कुछ होता है' चित्रपटाची झलक - Marathi News | in aamhi doghi serial come a twist | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आम्ही दोघी मालिकेत 'कुछ कुछ होता है' चित्रपटाची झलक

मोठी बहीण मीरा निरागस, प्रामाणिक आणि स्वच्छ मनाची आहे तर लहान बहीण मधुरा खोडकर आणि स्वच्छंदी आहे. नुकतंच मालिकेत प्रेक्षकांनी नवीन मधुरा पाहिली ...

ठाण्यात रंगणार झी युवा दांडिया २०१८ - Marathi News | Zee Yuva Dandiya 2018 will be played in Thane | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ठाण्यात रंगणार झी युवा दांडिया २०१८

झी युवावरील कलाकारांना एकत्र पाहण्याची नामी संधी ठाण्यातील प्रेक्षकांसाठी झी युवा घेऊन आली आहे . ...

'आम्ही दोघी' मालिकेत अजून एक नवीन एंट्री - Marathi News | new person entry in Amhi Doghi Serial | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'आम्ही दोघी' मालिकेत अजून एक नवीन एंट्री

'आम्ही दोघी'मध्ये मालिकेचे कथानक मीरा आणि मधुरा या एकमेकींच्या विरुद्ध व्यक्तिमत्व असलेल्या दोन बहिणींच्या नात्यावर आधारीत आहे. ...

म्हणून प्रसिद्धी किशोर झाली IN अाणि शिवानी रांगोळे झाली OUT - Marathi News | Prasiddhi Kishor replaced Shivani Rangole in Aamhi Doghi Serial | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :म्हणून प्रसिद्धी किशोर झाली IN अाणि शिवानी रांगोळे झाली OUT

'आम्ही दोघी' मालिकेत शिवानी रांगोळेच्या जागी प्रसिद्धी किशोरने घेतली आहे.  ...

आम्ही दोघी मालिकेत मधुरा करतेय आदित्यला जिंकण्याचा प्रयत्न - Marathi News | Madhura trying to win Aditya in Aamhi Doghi Serial | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आम्ही दोघी मालिकेत मधुरा करतेय आदित्यला जिंकण्याचा प्रयत्न

'आम्ही दोघी' मालिकेचे कथानक मीरा आणि मधुरा या एकमेकींच्या विरुद्ध व्यक्तिमत्व असलेल्या दोन बहिणींच्या नात्याभोवती फिरते. ...