लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आम आदमी पार्टी

आम आदमी पार्टी

Aam admi party, Latest Marathi News

दिल्लीतील पराभवानंतर भाजपकडून प्रादेशिक पक्षांना जवळ करण्याचा प्रयत्न - Marathi News | After the defeat in Delhi, BJP attempts to close regional parties | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्लीतील पराभवानंतर भाजपकडून प्रादेशिक पक्षांना जवळ करण्याचा प्रयत्न

आमचे मुख्य लक्ष्य, भाजपविरोधी गट एकत्र येण्यापासून रोखणे हेच असल्याचे भाजपच्या एका वरिष्ठ नेत्याने सांगितले. यावरून भाजपने आता प्रादेशिक पक्षांसोबत मैत्री करण्याकडे आपला मोर्चा वळवल्याचे स्पष्ट होते. ...

केजरीवालांच्या नव्या कॅबिनेटमध्ये बदल नाही; जुनेच मंत्री घेणार शपथ - Marathi News | Kejriwal's new cabinet has no CHANGE; Old Minister will take oath | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :केजरीवालांच्या नव्या कॅबिनेटमध्ये बदल नाही; जुनेच मंत्री घेणार शपथ

दिल्ली विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाने सलग तिसऱ्यांना विजय मिळवला आहे. 70 विधानसभा सदस्यांच्या सभागृहात आपने 62 जागा जिंकल्या आहेत. ...

Delhi Election 2020 : 'आप'ने ६२ जागांसह जिंकली दिल्ली, पण भाजपाला ६३ जागांवर आनंदाची किल्ली! - Marathi News | delhi election result bjp gains vote share in 63 seat aap lose its share on 38 seat | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Delhi Election 2020 : 'आप'ने ६२ जागांसह जिंकली दिल्ली, पण भाजपाला ६३ जागांवर आनंदाची किल्ली!

Delhi Election 2020 : दिल्ली विधानसभा निवडणुकीत 'आप'विरुद्ध भाजपाने 8 जागांवर विजय मिळाला आहे. तर काँग्रेसचा सुपडा साफ झाला आहे. 2015 च्या तुलनेत यावेळी भाजपाच्या पाच जागा वाढल्या आहे ...

Delhi Election Results: केजरीवालपुत्राचा भाजपाला चिमटा; मुलीला तर कॉन्फिडन्सच होता! - Marathi News | Delhi Election Results: Kejriwal's son and daughter had the Confidence for victory | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Delhi Election Results: केजरीवालपुत्राचा भाजपाला चिमटा; मुलीला तर कॉन्फिडन्सच होता!

दिल्ली विधानसभेत आपला 60 पेक्षा कमी जागा येईल याचा आम्ही विचार केलाच नव्हता.  मी स्वत: बुथ लेव्हलवर काम केले. प्रचाराच्या काळात लोकांचा उत्साह पाहिला. त्यामुळे आपचा दणदणीत विजय होईल, असा विश्वास होता, असंही हर्षिताने सांगितले.  ...

'आप'ला राष्ट्रीय पक्ष होण्याचे वेध; बिहार निवडणुकीवर लक्ष - Marathi News | AAP wants to be a national party; Focus on Bihar elections | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'आप'ला राष्ट्रीय पक्ष होण्याचे वेध; बिहार निवडणुकीवर लक्ष

विरोधकांचा चेहरा म्हणून पुढं येण्याची क्षमता केजरीवाल यांच्यामध्ये असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात दबक्या स्वरात सुरू झाली आहे.  ...

दिल्लीचा धडा! - Marathi News | The lesson of Delhi! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :दिल्लीचा धडा!

निवडणुकीचा शिमगा आटोपल्यानंतरचे कवित्व सुरू झाले आहे. ...

पश्चिम बंगालमध्येही मिळणार मोफत वीज; महाराष्ट्रात अजित पवार नकारात्मक - Marathi News | West Bengal will also receive free electricity; Ajit Pawar Negative in Maharashtra | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पश्चिम बंगालमध्येही मिळणार मोफत वीज; महाराष्ट्रात अजित पवार नकारात्मक

दिल्लीच्या धर्तीवर पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसने मोफत वीज देण्याचा निर्णय घेतला आहे. तीन महिने 75 पेक्षा कमी युनिट वापरणाऱ्यांकडून वीज बील घेतले जाणार नाही, अशी घोषणा आज करण्यात आली ...

काँग्रेसने लढवलेल्या 66 पैकी 63 जागांवरील डिपॉजिट जप्त - Marathi News | Deposit from 63 of the 66 seats contested by Congress was seized | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काँग्रेसने लढवलेल्या 66 पैकी 63 जागांवरील डिपॉजिट जप्त

दिल्लीकरांनी विधानसभेच्या ७० पैकी ६२ जागांवर आम आदमी पक्षालाच विजयी केले. दुहेरी आकडा न गाठता येणाऱ्या भाजपला आठ ठिकाणी विजय मिळाला. 2015 मध्ये भाजपला केवळ 3 जागा मिळाल्या होत्या. यावेळी त्यामध्ये पाच जागांची भर पडली आहे. ...