दिल्लीतील सरकारी शाळेत मागील दीड वर्षापासून हॅप्पिनेस क्लास घेण्यात येत आहे. या अंतर्गत विद्यार्थ्यांना विशेष ज्ञान देण्यात येते. त्यामुळे याचे नाव हॅप्पीनेस क्लास ठेवण्यात आले आहे. ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील 2014 पूर्वी गुजरात मॉडेलच्या नावावर देशभरात प्रचार केला होता. गुजरातमधील विकासाच्या मुद्दावर त्यांनी मतदारांना आकर्षित केले होते. आता तोच फंडा अरविंद केजरीवाल राबविण्याच्या तयारीत आहेत. ...
अहमदाबाद येथील नमस्ते ट्रम्प या कार्यक्रमानंतर ट्रम्प कुटुंब ताजमहल पाहण्यासाठी 24 फेब्रुवारी रोजी आगरा येथे दाखल होणार आहे. त्यासाठी उत्तर प्रदेश सरकारने संपूर्ण तयारी केली आहे. ...
सिद्धू सध्या माध्यमांशी बोलत नसून मतदार संघातील कार्यक्रमांमध्ये देखील फारसे दिसत नाही. त्यांना दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने स्टार प्रचारकांच्या यादीत सामील केले होते. मात्र सिद्धू दिल्लीतील निवडणुकीपासून अलिप्त होते. ...
केजरीवाल यांनी मुख्यमंत्रीपदाच्या शपथविधी सोहळ्यातच केंद्र सरकारला सोबतीला घेऊऩ काम करणार असल्याचे स्पष्ट केले आहे. यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आशीर्वादाची गरजही केजरीवाल यांनी व्यक्त केली होती. ...
प्रशांत किशोर यांना बिहारमध्ये जातीवादाचा फटका बसू शकतो. मात्र केजरीवाल यांच्या सोशल इंजियनिरींगमधून यावरही तोडगा निघू शकतो. याआधी जेपींनी घडविलेल्या परिवर्तनाच्या वेळी जातीवाद गौण ठरला होता. त्यामुळे प्रशांत किशोर आणि केजरीवाल यावर तोडगा काढतील अशी ...
वडिलांच्या नावावर पक्षात यायच आणि पहिल्याच निवडणुकीत केंद्रीयमंत्री व्हायच, पण लढण्याची वेळ आली की पदासाठी भांडत बसायच आणि सत्ताधाऱ्यांच कौतुक करायचं असा टोला लांबा यांनी देवरा यांना लगावला आहे. ...
दिल्लीतील रोहिणी मतदार संघाचे भाजप आमदार विजेंद्र गुप्ता केजरीवाल यांच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित होते. या सोहळ्यानंतर त्यांनी आम आदमी पक्षातही कुटुंबवाद फोफावत असल्याचा आरोप केला. त्यांनी ट्विट करून आपली नाराजी व्यक्त केली. ...