Delhi Assembly Election 2025 Result: पंजाबचे मुख्यमंत्री केंद्रीय गृह मंत्रालयाच्या संपर्कात आहेत. ‘आप’चे ३० आमदार पक्ष सोडण्याच्या तयारीत आहेत. अंतर्गत संघर्षामुळे भगवंत मान एकनाथ शिंदेंसारखी भूमिका घेऊ शकतात, असा मोठा दावा करण्यात आला आहे. ...
Delhi Election Results 2025 : खरे तर, निवडणुकीच्या राजकारणात 'जर' आणि 'तर'ला फारसे महत्व नसते. पण तरीही, काँग्रेस आणि आम आदमी पक्ष यांच्या मतांच्या टक्केवारीचा विचार केला तर आपल्यालाही आश्चर्य वाटेल. हे आकडे पाहून, काँग्रेस आणि आप एकत्रपणे निवडणूक लढ ...
Delhi Election Results 2025 : ज्या पक्षाने 'आम आदमी पार्टी' असे नाव धारण करून स्वतःला सर्वसामान्य लोकांसोबत जोडण्याचा प्रयत्न केला, त्या पक्षाचा तो प्रयत्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'आपदा', असा उल्लेख करून एका झटक्यात हाणून पाडला... ...
Delhi Election Results 2025 : भाजप उमेदवार प्रवेश वर्मा यांनी दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा पराभव केला आहे. यामुळे आता प्रवेश वर्मा हे दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाचे मुख्य दावेदार मानले जात आहे. मात्र, अद्यापपर्यंत ते हे नाकारत आहेत. ...
Delhi Election Result 2025: दरम्यान, काही तासांपूर्वीच आम आदमी पक्षाची एक अंतर्गत बैठक पार पडली. या बैठकीत त्यांनी त्यांच्या विश्लेषणाच्या आधारे तयार करण्यात आलेल्या अहवालाचा हवाला देत ५० जागा जिंकण्याचा दावा केला. एवढेच नाही तर, केवळ ७-८ जागांवर अटी ...
Delhi Exit Poll: बहुतेक सर्व्हेंमध्ये अथवा सर्वेक्षणांमध्ये भाजपला स्पष्ट बहुमत देण्यात आले आहे. मात्र आतापर्यंत केवळ दोन सर्वेक्षणांमध्येच 'आप'च्या विजयाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. ...
Delhi Election 2025: दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी आज सकाळी सात वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली आहे. मात्र तत्पूर्वी आम आदमी पक्षाचे आणखी एक आमदार अडचणीत सापडले आहेत. आम आदमी पक्षाचे आमदार दिनेश मोहनिया यांच्यांविरोधात महिलेची छेड काढल्याच्या आरोपा ...