आम आदमी पार्टी, मराठी बातम्या FOLLOW Aam admi party, Latest Marathi News
मोलारबँडचे नगरसेवक हेमचंद गोयल यांच्या अध्यक्षतेखाली १५ नगरसेवकांची बैठक झाली. यात आपपासून वेगळे होत नवीन पक्ष स्थापन करण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले. ...
कितीही समविचारी पक्षांबरोबर राहण्याचा प्रयत्न करताना काही तडजोडी या कराव्याच लागतात व अशा तडजोडी करण्याचा आपचा स्वभाव नाही ...
शिक्षण, आरोग्य, रोजगार या विकासाच्या मुद्द्यांवर काँग्रेस व भाजपच्या कामगिरीत काहीही फरक नाही ...
पक्षीय मतभेद विसरून ठोस कारवाई करण्याची मागणी सर्व पक्षाच्या नेत्यांनी केंद्र सरकारला केली आहे ...
डॉ. आंबेडकर जयंती देशभर साजरी होताना, ‘फुले’ चित्रपटाला विरोध हा खेदजनक असून हा दलित, वंचित समाजाच्या भावना दुखावणारा प्रकार ...
एवढ्या मोठ्या रकमेने सर्व निवडणूका पैशांच्या बळावर होतील असे दिसते, मग त्यांना न्यायपूर्ण निवडणूक कसे म्हणता येईल, 'आप'चा सवाल ...
राष्ट्रीय पक्षांना मिळालेली एकूण घोषित देणगी २५४४.२८ कोटी रुपये आहे, जी १२५४७ देणगीदारांकडून मिळाली. ...
काँग्रेसने व एआयएमआयचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनीही सदर विधेयकाविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. ...