CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल? प्रवाशांनी कृपया लक्ष द्या! रेल्वे प्रवास महागणार, तिकिटाचे दर वाढणार; किती पैसे मोजावे लागणार? अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती? घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली... भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक मीरा भाईंदरच्या जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाचा प्रश्न सोडवला तसाच इमारतींच्या ओसीचा प्रश्नही सोडवणार, मुंबईप्रमाणे योजना आखणार- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
आम आदमी पार्टी, मराठी बातम्या FOLLOW Aam admi party, Latest Marathi News
राघव चड्ढा यांना दिल्ली सेवा विधेयकाबाबत पाच खासदारांच्या बनावट सह्या केल्याच्या आरोपावरून राज्यसभेतून निलंबित करण्यात आले होते. ...
Sanjay Singh Delhi Liquor Policy Case: संजय सिंह तपासात सहकार्य करत नसून, कोठडी वाढवून द्यावी, अशी विनंती ईडीने कोर्टाला केली. ...
पेस्ट कंट्रोल करण्याच्या नावाखाली आपल्याला ईडी कोठडीतून तुघलक रोड पोलिस ठाण्यात हलवून तिथे छळ करण्याचा इरादा असल्याचा आरोप करणारी याचिका संजय सिंह यांच्या वतीने करण्यात आली होती. ...
Raghav Chadha: राज्यसभा सचिवालयाने दिलेल्या नोटिसीविरोधात राघव चड्ढा यांनी कोर्टात धाव घेतली होती. ...
Arvind Kejriwal: संपूर्ण दारू घोटाळा खोटा असल्याचे समोर येत आहे. त्यांच्याकडे एकही पुरावा नाही, असा दावा अरविंद केजरीवाल यांनी केला. ...
Manish Sisodia Bail Plea In Supreme Court: मनिष सिसोदिया यांच्या जामीन याचिकेवरील सुनावणीवेळी सुप्रीम कोर्टाने सीबीआय, ईडी तपास यंत्रणांवर तिखट शब्दांत ताशेरे ओढलेत. ...
AAP MP Sanjay Singh: माझ्यावरील सर्व आरोप चुकीचे आहेत, असा दावा संजय सिंह यांनी ईडी कोठडी सुनावल्यानंतर केला. ...
देव सगळे पाहत आहे, लवकरच अरविंद केजरीवाल यांचा नंबर येऊ शकतो, असा दावा भाजप नेत्यांनी केला आहे. ...