लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आम आदमी पार्टी

आम आदमी पार्टी, मराठी बातम्या

Aam admi party, Latest Marathi News

अरविंद केजरीवालांचे भाजपशी संगनमत: माणिकराव ठाकरे   - Marathi News | arvind kejriwal collusion with bjp said congress manikrao thackeray | Latest goa News at Lokmat.com

गोवा :अरविंद केजरीवालांचे भाजपशी संगनमत: माणिकराव ठाकरे  

फूट घालण्याचेच हे कारस्थान, काँग्रेसच्या बैठकांचे सत्र ...

आप-काँग्रेस संघर्ष तीव्र; खुल्या चर्चेचे आव्हान  - Marathi News | aap congress clash intensifies and challenge to open discussion | Latest goa News at Lokmat.com

गोवा :आप-काँग्रेस संघर्ष तीव्र; खुल्या चर्चेचे आव्हान 

विरोधकांमध्ये फूट पाडत असल्याचा आरोप ...

भाजप-काँग्रेसमध्ये सत्तेसाठी गुप्त करार!; आप नेते अरविंद केजरीवाल यांचा दावा - Marathi News | secret pact for power between bjp and congress in goa aap leader arvind kejriwal claims | Latest goa News at Lokmat.com

गोवा :भाजप-काँग्रेसमध्ये सत्तेसाठी गुप्त करार!; आप नेते अरविंद केजरीवाल यांचा दावा

सभेत दोन्ही पक्षांवर जोरदार टीका; गोमंतकीयांचे जीवन भीतीच्या छायेत ...

“२०२७मध्ये गोव्यात ‘आप’ स्वबळावर सरकार स्थापन करेल”: अरविंद केजरीवाल; भाजपा-काँग्रेसवर टीका - Marathi News | arvind kejriwal claims that aam aadmi party will form government in goa on its own in 2027 and criticizes bjp and congress | Latest goa News at Lokmat.com

गोवा :“२०२७मध्ये गोव्यात ‘आप’ स्वबळावर सरकार स्थापन करेल”: अरविंद केजरीवाल; भाजपा-काँग्रेसवर टीका

AAP Chief Arvind Kejriwal Goa Visit: भाजपा आणि काँग्रेसमध्ये निश्चितपणे साटेलोटे असून, गोव्यातील जनतेची सर्रास फसवणूक केली जात आहे, अशी टीका अरविंद केजरीवालांनी केली. ...

भाजपच्या पराभवासाठी कोणीशीही युतीस तयार; आपचे निमंत्रक अमित पालेकर - Marathi News | ready to form alliance with anyone to defeat bjp said aap convener amit palekar | Latest goa News at Lokmat.com

गोवा :भाजपच्या पराभवासाठी कोणीशीही युतीस तयार; आपचे निमंत्रक अमित पालेकर

यावेळी राष्ट्रीय प्रवक्ते वाल्मिकी नायक उपस्थित होते. ...

पंजाबप्रमाणेच महाराष्ट्रीय शेतकऱ्यांना हवेत हेक्टरी ५० हजार रुपये; 'आप'ची मागणी - Marathi News | Maharashtra farmers want Rs 50,000 per hectare like Punjab; AAP demands | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पंजाबप्रमाणेच महाराष्ट्रीय शेतकऱ्यांना हवेत हेक्टरी ५० हजार रुपये; 'आप'ची मागणी

पुण्यातील ५५ महसूल मंडले तसेच सोलापूर, बीड, भंडारा, अहिल्यानगर या जिल्ह्यांमध्ये पावसाने शेतकऱ्यांचे फार मोठे नुकसान केले आहे ...

Boycott India Pakistan Match: पुण्यात पाकिस्तानी क्रिकेटचा टी शर्ट जाळण्यात आला; सामन्यावर बहिष्कार टाकण्याचे आवाहन - Marathi News | Boycott India Pakistan match | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात पाकिस्तानी क्रिकेटचा टी शर्ट जाळण्यात आला; सामन्यावर बहिष्कार टाकण्याचे आवाहन

पहेलगाम हल्ल्यात सहभाग असलेल्या पाकिस्तान बरोबर क्रिकेटचे सामने खेळण्याइतकी कोणती अगतिकता भारतीय जनता पक्षाच्या मोदी सरकारला आली आहे ...

सरकारने गोमंतकीयांच्या तोंडाला 'कोळसा' फासला: अमित पालेकर - Marathi News | the govt through coal in the mouth of the gomantakiya said aap amit palekar | Latest goa News at Lokmat.com

गोवा :सरकारने गोमंतकीयांच्या तोंडाला 'कोळसा' फासला: अमित पालेकर

राजकीय स्वार्थ बाजूला ठेवून गोव्यासाठी रस्त्यावर उतरावे  ...