ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
'सैराट' (Sairat Movie) चित्रपटानंतर रिंकू राजगुरू (Rinku Rajguru) पुन्हा एकदा नागराज मंजुळे (Nagraj Manjule) यांच्या 'झुंड' (Jhund Movie) चित्रपटात काम करताना दिसणार आहे. ...
सैराटनंतर आकाशने काही सिनेमे वेबसिरीजमध्येही काम केले. त्याचदरम्यान त्याने स्वतःवरही प्रचंड मेहनत घेतली. म्हणून एक डॅशिंग अवतारात आकाशने अभिनयाप्रमाणे त्याच्या लूकमुळेही चाहत्यांची पसंती मिळवली होती. ...
अभिनेता आकाश ठोसर आता त्यांच्या डॅशिंग लूकसाठी जास्त ओळखला जाऊ लागला आहे. त्याचा लूक पाहून तुम्हीही त्याचे कौतुक केल्याशिवाय राहणार नाही. सोशल मीडिया पेजवर नजर टाकल्यास तुम्हाला त्याचे वेगवेगळे लूक पाहायला मिळतील. ...