शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

आई कुठे काय करते मालिका

स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिका आई कुठे काय करतेने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले. या मालिकेची कथा देशमुख कुटुंबातील अरुंधती आणि अनिरूद्ध या जोडप्यावर आधारीत आहे. अनिरूद्धच्या आयुष्यात दुसरी विवाहित स्त्री येते. त्यानंतर देशमुख कुटुंब घरात येणाऱ्या अडचणींचा कसा सामना करते आणि घरातील साधी गृहिणी अरुंधती कशी घरातल्यांना अडचणीतून बाहेर काढते. एका आईच्या संघर्षाची कथा या मालिकेत रेखाटण्यात आली आहे.  

Read more

फिल्मी : Photos: साज ह्यो तुझा..! रुपालीचा मोहक अंदाज

फिल्मी : सौंदर्याचा अँटम बॉम्ब! 'आई कुठे काय करते?'मधील विमलचा रिअल लाइफ ग्लॅमरस अवतार

फिल्मी : 'आई कुठे काय करते'मधील अरुंधती खऱ्या आयुष्यात आहे खूप ग्लॅमरस, पाहा फोटो

फिल्मी : 'आई कुठे काय करते'मधील अनघाच्या निळ्या ड्रेसमधील फोटोंना मिळतेय चाहत्यांची पसंती, पहा फोटो

फिल्मी : 'आई कुठे काय करते'मधील संजना उर्फ रुपाली भोसलेचा साज पाहून चाहते झाले घायाळ, पहा फोटो

फिल्मी : 'आई कुठे काय करते'मधील संजना उर्फ रुपाली भोसलेने पेशवाई नववारी साडीत केले फोटोशूट

फिल्मी : मराठमोळ्या या अभिनेत्रीचा जुना फोटो पाहून व्हाल अवाक्, म्हणाल - 'कोण होतीस तू, काय झालीय तू...!'

फिल्मी : घन ओथंबून येती, आई कुठे काय करते मालिकेतील संजना म्हणजेच अभिनेत्री रुपाली भोसले रमली पावसाच्या आठवणीत