शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

आई कुठे काय करते मालिका

स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिका आई कुठे काय करतेने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले. या मालिकेची कथा देशमुख कुटुंबातील अरुंधती आणि अनिरूद्ध या जोडप्यावर आधारीत आहे. अनिरूद्धच्या आयुष्यात दुसरी विवाहित स्त्री येते. त्यानंतर देशमुख कुटुंब घरात येणाऱ्या अडचणींचा कसा सामना करते आणि घरातील साधी गृहिणी अरुंधती कशी घरातल्यांना अडचणीतून बाहेर काढते. एका आईच्या संघर्षाची कथा या मालिकेत रेखाटण्यात आली आहे.  

Read more

फिल्मी : गौरीइतकीच सुंदर दिसते यशची रिअल लाइफ पार्टनर; तीदेखील आहे लोकप्रिय अभिनेत्री

फिल्मी : ‘Aai Kuthe Kaay Karte’तील अनिरूद्धचे हे जुने फोटो पाहिलेत का? डोळ्यांवर बसणार नाही विश्वास

फिल्मी : अरुंधतीच्या लेकीचा ग्लॅमरस अवतार; इशाचं फोटोशूट पाहून पडाल तिच्या प्रेमात!

फिल्मी : Aai Kuthe Kay Karte : अरूंधतीची लाडकी लेक रिअल लाईफमध्ये आहे फारच ग्लॅमरस, पाहा फोटो

फिल्मी : नथीचा ठसका...! 'आई कुठे काय करते'मधील अरुंधतीच्या या फोटोनं वेधलं सर्वांचं लक्ष

फिल्मी : Aai Kuthe Kay Karte : अभिषेक आणि अनघाच्या लग्नाचे फोटो आले समोर, होतायेत व्हायरल

फिल्मी : 'या' प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रींच्या खऱ्या आयुष्यातील हे आहेत लाइफ पार्टनर, जाणून घ्या याबद्दल...

फिल्मी : 'आई कुठे काय करते'मधील अरुंधतीच्या साडीतील फोटोला मिळतेय चाहत्यांची पसंती

फिल्मी : Aai Kuthe Kay Karte मधील संजनाचा साडीतील नखरा,फोटोवरच खिळल्या नजरा

फिल्मी : संजना-अरुंधतीला विसरा! अनिरुद्धच्या रिअल लाइफ पत्नीला एकदा पाहाच